AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रवीना टंडन हिचं लेकीसोबत ग्लॅमरस फोटो शूट, चाहत्यांचा चुकला काळजाचा ठोका

अभिनेता रवीना टंडन आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्रीची मुलगी राशा थडानी देखील कायम चर्चेत असते.

| Updated on: Apr 22, 2024 | 3:38 PM
Share
एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्री रवीना टंडन हिच्यासोबत काम करण्यासाठी निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते रांगेत असायचे. पण आता रवीना टडंन नाही तर तिच्या लेकीच्या सौंदर्याची चर्चा सर्वत्र रंगलेली असते.

एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्री रवीना टंडन हिच्यासोबत काम करण्यासाठी निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते रांगेत असायचे. पण आता रवीना टडंन नाही तर तिच्या लेकीच्या सौंदर्याची चर्चा सर्वत्र रंगलेली असते.

1 / 5
रवीना हिची मुलगी देखील आता प्रसिद्धी झोतात आली आहे. रवीना टंडन हिची लेक राशा थडानी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

रवीना हिची मुलगी देखील आता प्रसिद्धी झोतात आली आहे. रवीना टंडन हिची लेक राशा थडानी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

2 / 5
राशा हिने आई रवीना हिच्यासोबत काही फोटो पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राशा-  रवीना यांच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

राशा हिने आई रवीना हिच्यासोबत काही फोटो पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राशा- रवीना यांच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

3 / 5
अभिनेत्री नसली तरी, रवीना हिची लेक म्हणून राशा प्रचंड लोकप्रिय आहे. अभिनेत्री नसली तरी राशा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

अभिनेत्री नसली तरी, रवीना हिची लेक म्हणून राशा प्रचंड लोकप्रिय आहे. अभिनेत्री नसली तरी राशा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

4 / 5
राशा फक्त तिच्या लोकप्रियतेमुळेच नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अभिनेत्री मलायका अरोरा हिचा मुलगा अरहान याच्यासोबत राशाच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगलेल्या असतात.

राशा फक्त तिच्या लोकप्रियतेमुळेच नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अभिनेत्री मलायका अरोरा हिचा मुलगा अरहान याच्यासोबत राशाच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगलेल्या असतात.

5 / 5
Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा