ग्लॅमरस गर्ल यामी गौतम कशी पडली दिग्दर्शक आदित्य धरच्या प्रेमात?; वाचा लव्हस्टोरी…

Bollywood Actress Yami Gautam and Director Writer Aditya Dhar Lovestory : अभिनेत्री यामी गौतमची लव्हस्टोरी तुम्हाला माहिती आहे का? आघाडीची अभिनेत्री कशी पडली दिग्दर्शक आदित्य धर याच्या प्रेमात? यामी आणि आदित्य यांची प्यारवाली लव्हस्टोरी... वाचा सविस्तर...

| Updated on: Feb 28, 2024 | 7:39 PM
यामी गौतम... बॉलिवूडमधील चर्चित अभिनेत्री... एका ब्युटी क्रिमच्या जाहिरातीने यामीला घरघरात ओळख दिली. गौतमच्या सिनेमांना लोक पसंत करतात. आर्टिकल  370 हा तिचा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे.

यामी गौतम... बॉलिवूडमधील चर्चित अभिनेत्री... एका ब्युटी क्रिमच्या जाहिरातीने यामीला घरघरात ओळख दिली. गौतमच्या सिनेमांना लोक पसंत करतात. आर्टिकल 370 हा तिचा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे.

1 / 5
यामीच्या जाहिरातींची, तिच्या सिनेमांची सर्वत्र चर्चा होत असते. मात्र यामीच्या खासगी आयुष्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? तिची लव्हस्टोरी जाणून घ्या....

यामीच्या जाहिरातींची, तिच्या सिनेमांची सर्वत्र चर्चा होत असते. मात्र यामीच्या खासगी आयुष्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? तिची लव्हस्टोरी जाणून घ्या....

2 / 5
मी आणि आदित्यने एकत्र एक सिनेमा केला. या सिनेमाच्या प्रमोशनवेळी आमची मैत्री झाली. मग या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पण आम्ही दोघंही याबाबत बोललो नाही, ते समजून गेलं, असं यामीने एका मुलाखती दरम्यान सांगितलं.

3 / 5
आम्हाला दोघांनाही फारसं बाहेर जायला आवडत नाही. आदित्य खूप चांगलं जेवण बनवतो. तो जेवण बनवतो. ते आम्ही दोघेही आवडीने खातो. तो आमचा क्वॉलिटी टाईम असतो, असं यामीने सांगितलं.

आम्हाला दोघांनाही फारसं बाहेर जायला आवडत नाही. आदित्य खूप चांगलं जेवण बनवतो. तो जेवण बनवतो. ते आम्ही दोघेही आवडीने खातो. तो आमचा क्वॉलिटी टाईम असतो, असं यामीने सांगितलं.

4 / 5
यामीने 2021 ला दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता आदित्य यांनी लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाची यावेळी जोरदार चर्चा झाली. या दोघांच्या लग्नाचे फोटो प्रचंड चर्चेत होते.

यामीने 2021 ला दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता आदित्य यांनी लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाची यावेळी जोरदार चर्चा झाली. या दोघांच्या लग्नाचे फोटो प्रचंड चर्चेत होते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.