Monalisa : ‘बाय बाय मालदीव’, सुट्टी संपली, भोजपुरी क्विन मोनालिसा परतली

या फोटोंमध्ये मोनालिसा आणि विक्रांत विमानाच्या बाहेर पोज देताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना तिनं लिहिलं - बाय बाय मालदीव. (‘Bye bye Maldives’, holiday is over, Bhojpuri queen Monalisa returns)

1/5
अभिनेत्री मोनालिसा नुकतंच पती विक्रांतसोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली होती. मोनालिसा मालदीवमधून तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत होती.

2/5
आता सुट्ट्यांमध्ये धमाल केल्यानंतर मोनालिसा मालदीवहून परत आली आहे. मालदीवमधून निघताना तिनं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3/5
या फोटोंमध्ये मोनालिसा आणि विक्रांत विमानाच्या बाहेर पोज देताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना तिनं लिहिलं - बाय बाय मालदीव.

4/5
फोटोंमध्ये मोनालिसा जॉगर्ससोबत क्रॉप टॉप परिधान करून दिसत आहे. तर विक्रांत कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे.

5/5
मोनालिसा आणि विक्रांत यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI