Eid Mubarak : अभिनेत्री हीना खान आणि आमना शरीफचा ‘ईद’ स्पेशल लूक, पाहा फोटो

हीनानं लाल लखनवी शरारा परिधान केला होता. तर आमनानं पर्पल फ्लोरल अनारकली सूटची निवड केली. (Eid Mubarak: Actress Hina Khan and Aamna Sharif's 'Eid' special look, see photo)

1/6
Hina khan
आपल्या सुंदर लूक आणि जबरदस्त फॅशन सेन्सनं सोशल मीडियावर दहशत निर्माण करणार्‍या हीना खाननं तिच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
2/6
Hina khan
हीनानं लाल लखनवी शराराला किलर स्टाईलमध्ये ऑक्सिडाईड ज्वेलरी आणि बोल्ड रेड लिपशेडसोबत कॅरी केलं होतं. हीनाचा हा लुक चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला.
3/6
Hina khan
सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असलेल्या आमनाचे इन्स्टाग्रामवर लाखो चाहते आहेत.
4/6
Hina khan
आमना शरीफनं वेस्टर्न आणि इंडियन कपड्यांमधील तिच्या लूकचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आणि आता ईदच्या निमित्तानं आमना देसी गर्ल चाहत्यांसमोर आली आहे.
5/6
Hina khan
या निमित्ताने तिने पर्पल फ्लोरल अनारकली सूटची निवड केली. सोबतच तिनं सिल्व्हर चोकर नेकपीस कॅरी केला होता. आमनाचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरतो आहे.
6/6
aamna sharif
आमना आणि हीना दोघींचेही फॉलोअर्स मोठ्या संख्येनं आहेत, फॅन्सना फक्त त्यांची फॅशन सेन्स आणि त्यांचे लुकच आवडत नाहीत तर चाहते त्यांना फॉलोही करतात.