AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Daily Horoscope : 3 राशींवर भयानक संकट, जवळचा व्यक्ती सोडून जाणार; वाचा काय घडणार?

मेष राशीचे लोक 23 जानेवारी रोजी मोठी कामगिरी करू शकतात. त्यांची अनेक कामे अचानकपणे पूर्ण होतील. या काळात आर्थिक निर्णय घेऊ शकता.

| Updated on: Jan 22, 2026 | 9:51 PM
Share
23 जानेवारी रोजी काही राशींचे नशीब फळफळणार आहे. काही राशींना आर्थिक फायदा होणार आहे. तर काही राशीच्या लोकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. काही राशीच्या लोकांवर कामाच्या ठिकाणाही मोठं संकट येऊ शकतं.

1 / 5
मेष राशीचे लोक 23 जानेवारी रोजी मोठी कामगिरी करू शकतात. त्यांची अनेक कामे अचानकपणे पूर्ण होतील. या काळात आर्थिक निर्णय घेऊ शकता. तुम्हाला तुमच्या जीवनसाथीसोबत ताळमेळ बसवावा लागेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर प्रभावित होतील. लग्नाचे चांगले प्रस्ताव येऊ शकतात.

2 / 5
वृषभ राशीच्या लोकांवर मोठे संकट येण्याची शक्यता आहे. जवळची व्यक्ती तुम्हाला सोडून जाऊ शकते. परंतु भविष्यात चांगले दिवस येतील.  कठीण काळात धाडसाने निर्णय घ्यावे लागतील. मित्राला सोबत घेऊन नवा व्यवसाय उभा करू शकता. तसेच मेहनतीला फळ मिळेल. तुमचा कठीण काळ संपत आला आहे. चांगले दिवस लवकरच येतील.

3 / 5
मिथून राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ लोक तुमचे कौतुक करतील. कामाच्या ठिकाणी तुमचे प्रमोशन होईल. एखादे शासकीय काम करण्यासाठी अडचणी येतील. तुम्हाला आयुष्यात कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागेल. भागिदारामुळे तुम्हाला मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.