AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo Gallery | फिल्मफेअर मराठी 2022 ; मानसी नाईक बहारदार नृत्याने रसिक घायाळ

फिल्मफेअर पुरस्कार मराठीच्या 6 व्या पर्वात अभिनेत्री मानसी नाईकांच्या अदानी जिंकली रसिकांची मने. या सोहळयात भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांनी गायलेल्या विविध गाण्यावर नृत्याचे सादरीकरण करण्यात आले.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Apr 05, 2022 | 10:22 AM
Share
मुंबईतील वांद्रे येथील सेंट अँड्र्यूज ऑडिटोरियममध्ये  नुकताच  फिल्मफेअर मराठी २०२२ सोहळा संपन्न झाला. फिल्मफेअर पुरस्कार मराठीचे हे  6 वे पर्व  होते,.

मुंबईतील वांद्रे येथील सेंट अँड्र्यूज ऑडिटोरियममध्ये नुकताच फिल्मफेअर मराठी २०२२ सोहळा संपन्न झाला. फिल्मफेअर पुरस्कार मराठीचे हे 6 वे पर्व होते,.

1 / 5
या सोहळ्यात आपल्या बहारदार  सादरीकरण व दिलखेच अदांनी अभिनेत्री मानसिक नाईकने रसिक  प्रेक्षकांची मने  जिंकली .सोहळ्यातील सादरीकरण केलेल्या नृत्याचे  फोटो  मानसी नाईकाने आपला इंस्टाग्रामवर अकाऊंट  शेअर केल्या आहेत.

2 / 5
अत्यंत रोमांचिक  व उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्यात 2020- 2021 या कालावधी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा सन्मान  करण्यात आला.यामध्ये अनेक मराठी कलाकारांनी  नृत्याचे सादरीकरण केले.

अत्यंत रोमांचिक व उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्यात 2020- 2021 या कालावधी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा सन्मान करण्यात आला.यामध्ये अनेक मराठी कलाकारांनी नृत्याचे सादरीकरण केले.

3 / 5
 सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या मानसीने ' ग्रोइंग आणि ग्लोइंग' असे कॅप्शन  देत हे फोटो  शेअर केले आहेत.  याबरोबरच तिने या सोहळ्याबद्दल आयोजकांचे आभारही  मानले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

4 / 5
 भारतरत्न लता मंगेशकर  लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीतील निवडक लोकप्रिय गाण्यांवर नृत्य  सादरीकरण करत, या सोहळ्यात लतादीदीना  श्रद्धांजली  वाहण्यात आली.

भारतरत्न लता मंगेशकर लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीतील निवडक लोकप्रिय गाण्यांवर नृत्य सादरीकरण करत, या सोहळ्यात लतादीदीना श्रद्धांजली वाहण्यात आली.

5 / 5
Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...