PHOTO | Bigg Boss OTT Photos : शमिता शेट्टीपासून राकेशपर्यंत या स्पर्धक कॅप्टन्सी टास्कमध्ये झाले टॉर्चर

प्रतिकच्या टीमला त्याच्या विरोधी टीमला टॉर्चर करण्याची पहिली संधी मिळाली. प्रतीकच्या टीमने राकेशच्या टीमवर पावडर, पाणी, कचरा आणि इतर गोष्टी फेकून त्रास दिला.

1/7
बिग बॉस ओटीटीमध्ये टास्क सुरु झाले आहेत. गुरुवारी लाईव्हमध्ये पाहिले की बिग बॉसकडून स्पर्धकांना घराचा पुढील कॅप्टन बनण्याची संधी दिली. सध्या भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंग आणि प्रतीक सहजपाल घराचे कॅप्टन आहेत. उर्वरित स्पर्धकांना आता अक्षरा आणि प्रतीक यांना काढून कॅप्टन्सी स्वीकारावी लागेल.

2/7
या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये दोन टीम तयार करण्यात आल्या. एक राकेश बापटची आणि दुसरा प्रतीकची. यापैकी जी टीम जिंकेल, त्यातील एका जोडीला कॅप्टन केले जाईल.

3/7
राकेशच्या टीममध्ये शमिता शेट्टी, दिव्या अग्रवाल, जीशान, नेहा भसीन आणि मिलिंद गाबा यांचा समावेश आहे.

4/7
प्रतीकच्या टीममध्ये निशांत भट्ट, मुस्कान जट्टान, अक्षरा सिंग, रिद्धिमा पंडित आणि करण नाथ आहेत.

5/7
या कॅप्टन्सी टास्कला म्युझियम असे नाव देण्यात आले आहे. टॉर्चर होणाऱ्या टीमला एका जागेवर उभे राहायचे आहे आणि आपल्या जागेवरून हलायचे नाही.

6/7
प्रतिकच्या टीमला दुसऱ्या टीमला टॉर्चर करण्याची पहिली संधी मिळाली. प्रतीकच्या टीमने राकेशच्या टीमवर पावडर, पाणी, घाण आणि इतर गोष्टी फेकून त्रास दिला.

7/7
प्रतीकच्या टीमने राकेशच्या टीमला त्यांच्या जागेवरून हलवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तेही खंबीरपणे आपल्याच जागेवर उभे राहिले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI