आनंदाचं वातावरण: आर्यन खानच्या स्वागतासाठी ‘मन्नत’वर डेकोरेशन, शाहरुखचा मुलगा आज पोहोचणार घरी

आर्यनच्या स्वागतासाठी शाहरुखच्या घराचं म्हणजेच मन्नतवर डेकोरेशन करण्यात आलं आहे. (Happiness: Decoration on 'Mannat' to welcome Aryan Khan, Shah Rukh's son to arrive home today)

1/5
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणी जामीन मिळाला आहे. मात्र, काल त्याला अखेरची रात्र तुरुंगात काढावी लागली. पण आता आर्यन घरी पोहोचणार आहे.

2/5
आर्यनच्या स्वागतासाठी शाहरुखच्या घराचं म्हणजेच मन्नतवर डेकोरेशन करण्यात आलं आहे. त्याच्या आगमनानंतर आज खान कुटुंबीयांचा जल्लोष होणार आहे.

3/5
आज सकाळी साडे पाच वाजता आर्थर रोड जेलची जामीन पत्रपेटी उघडली गेली. त्यानंतर जामीन अर्जाची प्रत तुरुंगातील अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली.

4/5
आर्यनला जामीन मिळाल्यानंतर शाहरुखने सर्व वकिलांची भेट घेतली. त्याचवेळी अबरामने छतावर जाऊन सर्वांना आनंद दर्शवला.

5/5
आर्यनच्या स्वागतासाठी चाहते मन्नतच्या बाहेर सज्ज झाले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI