AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Akshara Haasan | हुबेहूब आपल्या आईसारखीच दिसते कमल हासनची लेक, पाहा अक्षराचे फोटो

मद्रासमध्ये जन्मलेल्या अक्षराला प्रेमाने अक्षू म्हटले जाते. अक्षराने 'शमिताभ' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली आणि त्याबद्दल ती बरीच चर्चेत देखील होती.

| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Oct 12, 2021 | 8:06 AM
Share
मद्रासमध्ये जन्मलेल्या अक्षराला प्रेमाने अक्षू म्हटले जाते. अक्षराने 'शमिताभ' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली आणि त्याबद्दल ती बरीच चर्चेत देखील होती.

मद्रासमध्ये जन्मलेल्या अक्षराला प्रेमाने अक्षू म्हटले जाते. अक्षराने 'शमिताभ' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली आणि त्याबद्दल ती बरीच चर्चेत देखील होती.

1 / 5
काही दिवसांपूर्वी अक्षरा रती अग्निहोत्रीचा मुलगा तनुज विरमानीसोबतच्या मैत्रीबद्दल देखील चर्चेत होती, ज्यावर तिची आई सारिकाची सूचनाही मिळाली होती. सारिका म्हणाली की, तिने आधी आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, कारण हीच वेळ काम करण्याची आहे.

2 / 5
कमल हसन यांचे पहिले लग्न तुटल्यानंतर तिने 1988 पासून सारिकासोबत राहायला सुरुवात केली आणि मूल झाल्यानंतर त्यांचे लग्न झाले. सारिका आणि कमल हासन यांना श्रुती हासन आणि अक्षरा हासन या दोन मुली आहेत.

कमल हसन यांचे पहिले लग्न तुटल्यानंतर तिने 1988 पासून सारिकासोबत राहायला सुरुवात केली आणि मूल झाल्यानंतर त्यांचे लग्न झाले. सारिका आणि कमल हासन यांना श्रुती हासन आणि अक्षरा हासन या दोन मुली आहेत.

3 / 5
श्रुती आणि अक्षरा या दोघीही अगदी आपल्या आई सारख्या दिसतात. सगळं सुरळीत सुरु असताना एक वेळ अशी आली, जेव्हा कमल आणि सारिका यांच्यातील नातेसंबंधही बिघडले. 2004 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

श्रुती आणि अक्षरा या दोघीही अगदी आपल्या आई सारख्या दिसतात. सगळं सुरळीत सुरु असताना एक वेळ अशी आली, जेव्हा कमल आणि सारिका यांच्यातील नातेसंबंधही बिघडले. 2004 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

4 / 5
काही वर्षापूर्वी अक्षराने तिचा धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला आहे. ती म्हणाली की, मी बौद्ध धर्मानुसार जीवनशैली आणि वैयक्तिक मार्गावर विश्वास ठेवते. 'शमिताभ' व्यतिरिक्त, अक्षरा 'लल्ली की शादी में लड्डू दिवाना' मध्येही दिसली आहे.

5 / 5
Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ