Happy Birthday Ranveer Singh | ‘गली बॉय’ ते ‘बेफिक्रे’ रणवीर सिंहच्या धमाकेदार फिल्स, IMDBवर मिळालीय जबरदस्त रेटिंग!

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह हा बॉक्स ऑफिसवरचा सर्वाधिक गाजणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याच्या अनेक चित्रपटांनी केवळ बॉक्स ओफिस्च नव्हे तर, IMDBवर जबरदस्त रेटिंग मिळवत आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे.

1/8

2/8
2020मध्ये रिलीज झालेला रणवीर सिंहचा ‘गली बॉय’ हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटाला IMDBवर 8 स्टार रेटिंग मिळाले आहे.

3/8
रणवीर-सोनाक्षीचा ‘लुटेरा’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट संगीत आणि गाण्यांसाठी नावाजला गेला. या चित्रपटाला IMDBवर 7.3 स्टार रेटिंग मिळाले आहे.

4/8
रणवीर आणि दीपिका पदुकोण या जोडीने साकारलेले बाजीराव आणि मस्तानीची भूमिका सगळ्यांनाच भावली. या चित्रपटाला IMDBवर 7.2 स्टार रेटिंग मिळाले आहे.

5/8
‘बँड बाजा बारात’ हा रणवीरचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाला IMDBवर 7.2 स्टार रेटिंग मिळाले आहे.

6/8
रणवीर, दीपिका आणि शाहिद अभिनित ‘पद्मावत’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. या चित्रपटाला IMDBवर 7 स्टार रेटिंग मिळाले आहे.

7/8
रोहित शेट्टीचा रणवीर सिंह अभिनित ‘सिम्बा’ या चित्रपटाला IMDBवर 5.6 स्टार रेटिंग मिळाले आहे.

8/8
वाणी कपूर आणो रणवीर सिंह अभिनित ‘बेफिक्रे’ या चित्रपटाला IMDBवर 3.9 स्टार रेटिंग मिळाले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI