AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पांढऱ्या ड्रेसमध्ये मनिषा कोईराला हिच्या दिलखेच अदा, फोटो व्हायरल

अभिनेत्री मनिषा कोईराला सध्या 'हिरामंडी' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. सीरिजच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री नवीन लूकमध्ये फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्री काही फोटो पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

| Updated on: Apr 22, 2024 | 3:58 PM
Share
अभिनेत्री मनिषा कोईराला कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण सध्या अभिनेत्री 'हिरामंडी' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.

अभिनेत्री मनिषा कोईराला कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण सध्या अभिनेत्री 'हिरामंडी' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.

1 / 5
अभिनेत्री 'हिरामंडी' या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, अभिनेत्री पांढऱ्या ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केल आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री 'हिरामंडी' या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, अभिनेत्री पांढऱ्या ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केल आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

2 / 5
अभिनेत्री मनिषा कोईराला स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री अभिनयापासून दूर होती.

अभिनेत्री मनिषा कोईराला स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री अभिनयापासून दूर होती.

3 / 5
वयाच्या 53 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

वयाच्या 53 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

4 / 5
आता मनिषा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

आता मनिषा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा