‘फक्त हिच्यामुळे मी…’, संजीदा शेख हिचे असे फोटो पाहिल्यानंतर असं का म्हणाले चाहते?

अभिनेत्री संजीदा शेख हिने काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते देखील लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

| Updated on: May 11, 2024 | 4:47 PM
अभिनेत्री संजीदा शेख  गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री 'हीरामंडी' सीरिजमुळे चर्चेत आहे. 'हीरामंडी' सीरिजमध्ये अभिनेत्रीने वाहीदा नावाच्या तवायफ महिलेची भूमिका साकारली आहे.

अभिनेत्री संजीदा शेख गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री 'हीरामंडी' सीरिजमुळे चर्चेत आहे. 'हीरामंडी' सीरिजमध्ये अभिनेत्रीने वाहीदा नावाच्या तवायफ महिलेची भूमिका साकारली आहे.

1 / 5
अभिनेत्रीने आता सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या लूकची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्रीने आता सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या लूकची चर्चा रंगली आहे.

2 / 5
संजीदा शेख हिने साडीत फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्रीच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 'फक्त हिच्यामुळे मी हीरामंडी सीरिज पाहिली' असं देखील चाहते म्हणत आहेत.

संजीदा शेख हिने साडीत फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्रीच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 'फक्त हिच्यामुळे मी हीरामंडी सीरिज पाहिली' असं देखील चाहते म्हणत आहेत.

3 / 5
रुपेरी पडद्यावर आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांना घायाळ करणारी संजीदा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

रुपेरी पडद्यावर आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांना घायाळ करणारी संजीदा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

4 / 5
संजीदा शेख कायम सोशल मीडियावर स्वःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

संजीदा शेख कायम सोशल मीडियावर स्वःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.