जान्हवी हिने तिचे नवे फोटोशूट हे सोशल मीडियावर शेअर केले आहे. विशेष म्हणजे जान्हवीचा हा लूक चाहत्यांना देखील प्रचंड आवडला आहे.
Dec 17, 2022 | 7:54 PM
चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर गेल्या काही दिवसांपासून तिच्या ग्लॅमरसमुळे चर्चेत आहे. जान्हवी कायमच सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करते.
1 / 5
काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूर हिचा मिली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर काही धमाल करण्यात यश मिळाले नाही.
2 / 5
मिली चित्रपट जरी बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला असला तरीही जान्हवी कपूर ही आपल्या चाहत्यांना जोडून ठेवण्याचा प्रयत्न सतत करताना दिसत आहे.
3 / 5
नुकताच जान्हवी हिने तिचे नवे फोटोशूट हे सोशल मीडियावर शेअर केले आहे. विशेष म्हणजे जान्हवीचा हा लूक चाहत्यांना देखील प्रचंड आवडला आहे.
4 / 5
जान्हवीने हे नवे फोटोशूट ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये केले आहे. या फोटोशूटमध्ये जान्हवीचा लूक एकदम बोल्ड दिसत आहे.