Photo : ‘कसौटी जिंदगी की’ फेम श्वेता तिवारीचं ग्लॅमरस रुप

अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टिव असते.('Kasauti Zindagi Ki' fame Shweta Tiwari's glamorous look)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:59 PM, 17 Apr 2021
1/5
Shweta Tiwari
'कसौटी जिंदगी की' मालिका फेम अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांची चर्चेत असते.
2/5
Shweta Tiwari
अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टिव असते आणि ती आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी संबंधित गोष्टी चाहत्यांसाठी शेअर करत असते.
3/5
Shweta Tiwari
गेले अनेक दिवस श्वेता नवनवीन फोटोशूट करत चाहत्यांशी कनेक्ट होत आहे.
4/5
Shweta Tiwari
आता तिनं सुंदर हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिनं फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
5/5
Shweta Tiwari
श्वेतानं बिगबॉसमध्ये सुद्दा धमाकेदार प्रदर्शन केलं होतं.