Khatron Ke Khiladi 11 | केपटाऊनमध्ये पोहचले टीव्ही जगतातले ‘खिलाडी’, शूटिंग पूर्वी धमाल-मस्ती, पाहा फोटो

‘खतरों के खिलाडी 11’ (Khatron Ke Khiladi 11) या स्टंट शोची चाहते आतुरतेने प्रतिक्षा करतात. या शोमध्ये अनेक टीव्ही कलाकार जबरदस्त स्टंट्स करताना दिसतात.

May 08, 2021 | 4:23 PM
Harshada Bhirvandekar

|

May 08, 2021 | 4:23 PM

‘खतरों के खिलाडी 11’ (Khatron Ke Khiladi 11) या स्टंट शोची चाहते आतुरतेने प्रतिक्षा करतात. या शोमध्ये अनेक टीव्ही कलाकार जबरदस्त स्टंट्स करताना दिसतात. शोच्या या 11व्या पर्वात कोणते सेलेब्स सहभागी होणार आहेत हे आम्ही तुम्हाला सांगितलं आहेच. नुकातेचे हे सगळे सेलेब्स केपटाऊनला रवाना झाले आहेत. त्यांना विमानतळावर एकत्र स्पॉट करण्यात आलं. यावर्षी टीव्ही जगतातील प्रसिद्ध सून श्वेता तिवारीही ‘खतरों के खिलाडी 11’मध्ये झळकणार आहे. अन्य स्पर्धकांसह श्वेताही विमानतळावर दिसली.

1 / 6
बिग बॉस 13 मध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर विशाल आदित्य सिंह आता या शोमध्ये स्टंट करताना दिसणार आहे.

2 / 6
केप टाऊनमध्ये पोहोचल्यावर दिव्यांकाने तिच्या रूमच्या बाहेरच्या दृश्यासह एक फोटो शेअर केला आहे.

3 / 6
यापूर्वी उड्डाण दरम्यान दिव्यांकाने एक सेल्फी शेअर केला होता. गायिका आस्था गिल आणि अभिनेत्री श्वेतासुद्धा दिसल्या होत्या.

4 / 6
अभिनेत्री अनुष्का सेन या पर्वातील सर्वात लहान स्पर्धक आहे. उड्डाणादरम्यान अनुष्काने तिचा फोटो शेअर केला, ज्यामध्ये ती मास्क परिधान करुन बसलेली दिसत आहे. यानंतर अभिनेत्रीने हॉटेलच्या खोलीतूनही फोटो शेअर केले आहेत.

5 / 6
अभिनेता अर्जुन बिजलानीने देखील केपटाऊनमधील पहिल्या दिवसाचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये जेवणाच्या टेबलजवळ सेल्फी घेताना दिसत आहे.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें