Photo : कियारा आडवाणी सारख्या दिसणाऱ्या ‘या’ व्यक्तीची सोशल मीडियावर चर्चा

कल्पना शर्माच्या फोटोंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ती खूप ग्लॅमरस आणि बोल्ड आहे. (Kiara Advani's Lookalike on Social Media, Have you Seen her Pictures?)

1/4
कियारा आडवाणीच्या सौंदर्य आणि निरागस चेहऱ्याचे लाखो चाहते आहेत. दरम्यान, तिच्या सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.

2/4
कल्पना शर्माच्या फोटोंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ती खूप ग्लॅमरस आणि बोल्ड आहे.

3/4
कल्पनाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल की ती कियारासारखी दिसते.

4/4
कल्पना एक कलाकार आहे आणि सोशल मीडियावर तिची चांगली फॅन फॉलोइंग आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI