Ranbir-Alia Wedding | रणबीर-आलिया यावर्षीच लग्न करणार! बॉलिवूडच्या चर्चित अभिनेत्रीचा मोठा दावा

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. सध्या दोघेही एकमेकांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवताना दिसतात. रणबीर आणि आलिया मीडियासमोरही एकत्र फोटो पोज देताना दिसतात.

Aug 09, 2021 | 11:59 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Aug 09, 2021 | 11:59 AM

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. सध्या दोघेही एकमेकांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवताना दिसतात. रणबीर आणि आलिया मीडियासमोरही एकत्र फोटो पोज देताना दिसतात.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. सध्या दोघेही एकमेकांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवताना दिसतात. रणबीर आणि आलिया मीडियासमोरही एकत्र फोटो पोज देताना दिसतात.

1 / 7
मात्र आता, दोघांचे लग्न कधी होणार याकडे चाहत्यांचे डोळे लागले आहेत. अशा परिस्थितीत आता अभिनेत्री लारा दत्ता (Lara Dutta) आपल्या एका मुलाखतीत रणबीर आणि आलियाच्या लग्नाविषयी बोलली आहे.

2 / 7
लारा दत्ता लवकरच अक्षय कुमार स्टारर ‘बेल बॉटम’मध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अशा स्थितीत लारा देखील नव्या लूकमुळे चर्चेत आहे. आता लाराने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केला आहे.

3 / 7
लारा लवकरच 'बेल बॉटम' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या मुलाखतीत लारा म्हणाली की, तिच्या माहितीनुसार, ही जोडी अर्थात रणबीर-आलिया या वर्षी लग्न करणार आहेत. तिने म्हटले की, मला विश्वास आहे की रणबीर आणि आलिया या वर्षी लग्न करणार आहेत.

4 / 7
लारा दत्ताने यावेळी म्हणाली की, ‘मी 'जुन्या पिढीतील' आहेत, त्यामुळे आजच्या काळात कोणत्या जोड्या एकमेकांना डेट करत आहेत, हे मला माहित नाही. मात्र, मी काही जोडप्यांबद्दल बोलू शकतो आणि मला माहित नाही की, ते अजूनही एकत्र आहेत की नाही.’

5 / 7
रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या अफेअरच्या बातम्या जवळपास 4 वर्षांपासून चर्चेमध्ये आहेत. दोन्ही स्टार्सची पहिली भेट 2017मध्ये ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या सेटवर झाली. तेव्हापासून त्यांच्या अफेअर आणि लग्नाबद्दल चर्चा सुरू होत्या. या दोघांच्या लग्नाची चाहत्यांना खूप दिवसांपासून प्रतीक्षा आहे.

6 / 7
अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनापूर्वी दोन्ही स्टार्सच्या लग्नाच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. त्याचवेळी, एका मुलाखतीत, रणबीरने स्वतःही असे म्हटले होते की, कौटुंबिक त्रासांमुळे आणि नंतर कोरोनामुळे 2020मध्ये तो लग्न करू शकला नाही, परंतु लवकरच तो विवाहबंधनात अडकणार आहे. त्याचवेळी, आता लारा दत्ताच्या या वक्तव्याने चाहत्यांची आशा पुन्हा पल्लवीत झाली आहे की, ही जोडी या वर्षाच्या अखेरीस लग्न बंधनात अडकेल. मात्र, आता हे खरोखर घडते की, नाही हे येणारी वेळच सांगेल.

7 / 7

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें