Lookalike : सुहाना खानसारखी दिसते ही मुलगी, ग्लॅमरमध्येही शाहरुखच्या लेकीशी तोडीस तोड

ईशा जैन अनेकदा तिच्या इन्स्टाग्रामवर फिटनेस व्हिडिओ शेअर करते. तिचे फोटो बघून असं वाटतं की ती सुद्धा परदेशात राहतेय. (Lookalike: This girl looks like Shah Rukh Khan's daughter Suhana Khan)

1/5
सध्या शाहरुख खानच्या लुकीसारखी दिसणारी एक व्यक्ती सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ही मुलगी खरंच सुहाना खानसारखी दिसते का? जाणून घेऊया...

2/5
जी मुलगी सुहाना खान सारखी दिसते असं म्हटलं जात आहे तिचे नाव आहे ईशा जैन. ईशा सध्या 19 वर्षांची आहे आणि ती इन्स्टाग्राम इन्फ्लुएंसर आहे.

3/5
ईशा जैन अनेकदा तिच्या इन्स्टाग्रामवर फिटनेस व्हिडिओ शेअर करते. तिचे फोटो बघून असं वाटतं की ती सुद्धा परदेशात राहतेय.

4/5
ईशा पूर्णपणे सुहाना खानसारखी दिसत नाही, पण हो आपण म्हणू शकतो की सुहानाची झलक तिच्या स्टाईलमध्ये दिसते. जर तुम्ही अचानक ईशाकडे बघितलं तर असं वाटेल की सुहाना खान आहे, पण जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं तर दोघांच्या चेहऱ्याचा लूक वेगळा दिसेल.

5/5
शाहरुखची मुलगी सुहाना खान ज्या प्रकारे ग्लॅमरच्या बाबतीत चांगल्या अभिनेत्रींना मागे टाकत आहे. त्याचप्रमाणे ईशा देखील ग्लॅमरच्या बाबतीत कमी नाही. लोकांना तिचं फॅशन स्टेटमेंट आवडतंय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI