Monalisa : पारंपारिक अवतारात मोनालिसाने लावलं चाहत्यांना वेड, चाहते म्हणाले – ‘तुम्ही नेहमी इतक्या सुंदर कशा दिसता?’

बोल्ड फोटो शेअर करणाऱ्या मोनालिसानं आज पारंपरिक लूकमध्ये फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती केशरी रंगाचा सूट परिधान करुन दिसत आहे (Monalisa in a traditional look, fans said - 'How do you always look so beautiful?')

1/5
भोजपुरी क्विन मोनालिसाने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आणि चाहत्यांना तिच्या नकारात्मक भूमिका पसंतीस उतरल्या. मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

2/5
मोनालिसा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते हे फोटो पोस्ट करताच व्हायरल होतात. ती तिच्या बोल्ड लूकने लोकांना वेड लावते.

3/5
बोल्ड फोटो शेअर करणाऱ्या मोनालिसानं आज पारंपरिक लूकमध्ये फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती केशरी रंगाचा सूट परिधान करुन दिसत आहे.

4/5
फोटो शेअर करताना मोनालिसानं लिहिलं - तयार होण्याचा आनंद ही एक कला आहे. काही तासांत हजारो लोकांनी तिचे फोटो लाईक केले आहेत.

5/5
मोनालिसाचा हा साधा लूक तिच्या चाहत्यांच्या खूप पसंतीस उतरला आहे. चाहते तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI