AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : निक्की तांबोळीचा सोशल मीडियावर जलवा, ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये फोटो शेअर

निक्की तांबोळीने ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये तिचे हे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये निक्की कमालीची सुंदर दिसत आहे. (Nikki Tamboli on social media, shared photos in black short dress)

| Edited By: | Updated on: Jun 28, 2021 | 9:45 AM
Share
'बिग बॉस 14' फेम निक्की तांबोळी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. निक्की तिचे सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. नुकतंच निक्कीनं तिचे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत, हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

1 / 5
महत्त्वाचं म्हणजे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. या फोटोंवर चाहते मजेदार कमेंट्स सुद्धा करत आहेत.

महत्त्वाचं म्हणजे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. या फोटोंवर चाहते मजेदार कमेंट्स सुद्धा करत आहेत.

2 / 5
निक्की तांबोळीने ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये तिचे हे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये निक्की अप्रतिम दिसत आहे. चाहत्यांनाही निक्कीचा हा लूक आवडला आहे.

निक्की तांबोळीने ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये तिचे हे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये निक्की अप्रतिम दिसत आहे. चाहत्यांनाही निक्कीचा हा लूक आवडला आहे.

3 / 5
पोस्ट करत निक्की तांबोळीनं एक मजेदार कॅप्शन दिलं आहे. निक्कीनं लिहिलं की, 'तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात शांतता नाही.'

पोस्ट करत निक्की तांबोळीनं एक मजेदार कॅप्शन दिलं आहे. निक्कीनं लिहिलं की, 'तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात शांतता नाही.'

4 / 5
यापूर्वी निक्की तांबोळीनं अनेक ग्लॅमरस फोटो पोस्ट केले होते ज्यात ती जांभळ्या रंगाचा स्कर्ट- क्रॉप टॉप परिधान करुन दिसली होती. निक्कीचा प्रत्येक लूक बर्‍यापैकी ग्लॅमरस आहे.

यापूर्वी निक्की तांबोळीनं अनेक ग्लॅमरस फोटो पोस्ट केले होते ज्यात ती जांभळ्या रंगाचा स्कर्ट- क्रॉप टॉप परिधान करुन दिसली होती. निक्कीचा प्रत्येक लूक बर्‍यापैकी ग्लॅमरस आहे.

5 / 5
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.