Parineeti Raghav Engagement | ठरले हो…! अखेर परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा साखरपुडा या दिवशी पडणार पार
बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. परिणीती चोप्रा ही तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. खासदार राघव चढ्ढा याला परिणीती ही डेट करत आहे. हे दोघे बऱ्याच वेळा मुंबईमध्ये सोबत स्पाॅट देखील होतात. आता राघव आणि परिणीती यांच्याबद्दल मोठी बातमी पुढे येतंय.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
सकाळी हे प्रकारचे ६ सरबत प्या, आणि फिट रहा
थंडीत कोणते व्हिटामिन्स फायद्याचे, जाणून घ्या
भारतासाठी टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
गव्हाच्या चपात्या खाणे बंद केल्याने खरंच वजन कमी होते ?
लाल साडीमध्ये अंजली अरोराचं सौंदर्य खुललं, फोटो तुफान व्हायरल
ना रायगड ना हरीहर! भारतातील सर्वात मोठा किल्ला कुठे?
