Priya Prakash Varrier: प्रिया वारियरलाही लागला बोल्डनेसचा चसका; ब्रायडल लूकच्या फोटोशूटने धुमाकूळ

या फोटोंमध्ये प्रिया प्रकाश अतिशय देसी आणि बोल्ड अवतारात दिसत आहे. (Priya Prakash Varrier's amazing pictures, See her bridal look)

1/5
आपल्या अनोख्या स्टाईलमुळे रात्रभरात जगभर प्रसिद्ध झालेल्या विंक गर्ल प्रिया प्रकाश वारियरचे काही नवे फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत.

2/5
या फोटोंमध्ये प्रिया प्रकाश अतिशय देसी आणि बोल्ड अवतारात दिसत आहे. तिचे हे बोल्ड फोटो चाहत्यांच्या खूप पसंतीस उतरत आहेत.

3/5
या फोटोंमध्येही प्रिया तिच्या स्टाईलने चाहत्यांचे हृदयावर राज्य करताना दिसतेय. प्रियाचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरतो आहे.

4/5
प्रिया प्रकाशने डीप नेक चोली परिधान केली आहे, ज्यामध्ये तिचं क्लीवेज दिसत आहे. त्याच्या अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत.

5/5
या फोटोंमध्ये प्रियाने लाल लेहंगा परिधान केला आहे. तिच्या या लाल लेहेंग्यामध्ये ती नवरीसारखी दिसते. तसेच प्रियानं जडाऊ स्टाइल हेवी ज्वेलरी कॅरी केली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI