रणबीर-श्रद्धाचं ‘पुनश्चः हरिओम’, आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी दिल्लीला रवाना!

श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर नुकतेच मुंबई विमानतळावर स्पॉट झाले होते. दोघांचा लूक एकदम अनोखा होता. श्रद्धा आणि रणबीर आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी नवी दिल्लीला रवाना झाले आहेत.

1/6

2/6
श्रद्धा आणि रणबीर पहिल्यांदा एकत्र काम करणार आहेत. दोघेही लव रंजनच्या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात दिसणार आहेत. अद्याप या चित्रपटाचे शीर्षक निश्चित झालेले नाही.

3/6
या चित्रपटात श्रद्धा आणि रणबीर सोबत बोनी कपूर आणि डिंपल कपाडियादेखील दिसणार आहेत. हा चित्रपट 18 मार्च 2022 रोजी प्रदर्शित होईल.

4/6
यावेळी श्रद्धाचा एअरपोर्ट लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. तिने मल्टी कलरचा ड्रेस परिधान केला होता. ज्यामध्ये ती खूप क्यूट दिसत होती.

5/6
जर, आपण रणबीरच्या लूकबद्दल बोललो तर, तो पूर्ण ब्लॅकमध्ये दिसला होता. त्याने काळ्या रंगाची पँट आणि टोपी असलेली ब्लॅक टीशर्ट परिधान केली होती.

6/6
रणबीर आणि श्रद्धाला पहिल्यांदाच एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुरतेने प्रतिक्षा करत आहे. गेल्या वर्षी या चित्रपटाच्या शूटिंगची काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI