PHOTO | एअरपोर्टवर स्पॉट झालेल्या रश्मिका मंदनाच्या हातात दिसला ‘छोटा पाहुणा’, पाहा क्युट फोटो

दाक्षिणात्य सुंदर अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) नुकतीच मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. यावेळी अभिनेत्री तिच्या पाळीव कुत्र्यासोबत दिसली होती. अभिनेत्रीने तिच्या कुत्र्याला उचलून धरले होते. मुंबई विमानतळावरील अभिनेत्रीची सुंदर छायाचित्रे पाहा.

1/7

2/7
यावेळी मुंबई विमानतळावर रश्मिकाचे श्वानप्रेम पाहायला मिळाले.

3/7
अभिनेत्री रश्मिका मंदना आपल्या श्वानाला उचलून धरले होते.

4/7
अभिनेत्रीची ही छायाचित्रे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

5/7
अभिनेत्रीने तिच्या श्वानासह अनेक खास फोटो काढले आहेत.

6/7
अभिनेत्री रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे, त्यामुळे ती बर्‍याचदा मुंबईत दिसते.

7/7
रश्मिकाने विमानतळावर प्रवास करताना एक अतिशय मस्त पोशाख घातला होता, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI