Ganpati Song : सिद्धार्थ खिरीड आणि अभिनेत्री पायल कबरेची खास केमिस्ट्री, ‘तू गणराया’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता सिद्धार्थ खिरीड आणि अभिनेत्री पायल कबरे यांनी या गाण्यात अभिनय आणि नृत्याच्या जोरावर गाण्याची शोभा वाढवली आहे. (Siddharth Khirid and actress Payal Kabre's special chemistry, 'Tu Ganaraya' song is out for the audience)

| Updated on: Sep 10, 2021 | 6:19 PM
गणेशभक्तांच्या भेटीसाठी एकामागोमाग अनेक गाणी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गणरायाच्या आगमनासाठी उत्सुक असलेली ही गाणी प्रेक्षकांनाही मंत्रमुग्ध करून सोडत आहेत. अशाच एका 'तू गणराया' या गाण्याने प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोकाच चुकवला आहे. या गण्याची विशेष बाब म्हणजे 'स्वप्न स्वरुप प्रॉडक्शन' निर्मित आणि सचिन आंबात दिग्दर्शित श्री गणेशाच्या आगमनानिमित्त नवचैतन्य देणार्‍या ' तू गणराया ' या गाण्याचे पोस्टर माजी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या शुभ हस्ते प्रदर्शित करण्यात आले. विनोदजी तावडे यांनी देखील गाण्याला भरभरून शुभेच्छा दिला असून दमदार कलाकारांना घेऊन चित्रित केलेल्या या गाण्याचं कौतुकच केलं आहे.

1 / 5
'तू गणराया' या गाण्यामधे एका नव विवाहित जोडप्याने गणरायाच्या आगमनाची तयारी कशी केली, शिवाय अतुट नात जपत, बायकोला प्रोत्साहन देत, आणि स्वतः पुढाकार घेऊन एका नवीन परंपरेचा श्री गणेशा या गाण्यातून सादर केला.

2 / 5
अभिनेता सिद्धार्थ खिरीड आणि अभिनेत्री पायल कबरे यांनी या गाण्यात अभिनय आणि नृत्याच्या जोरावर गाण्याची शोभा वाढवली. तर दिग्दर्शक सचिन आंबात दिग्दर्शित असलेल्या या गाण्याचे बोलही त्यांनीच लिहिले आहेत.

3 / 5
गायिका स्नेहा महाडीक आणि गायक रोहित ननवरे यांनी आपल्या सुमधुर आवाजाची जादू या गाण्यातून प्रेक्षकांना प्रत्यक्षात अनुभवण्यास दिली. इतकेच नव्हे तर रोहित ननवरे यांनी या गाण्याला संगीतबद्ध देखील केले आहे.

4 / 5
'स्वप्न स्वरूप प्रॉडक्शन' निर्मित या गाण्याची झलक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून 'स्वप्न स्वरूप' युट्युब चॅनेलवर याचा प्रेक्षक मनमुराद आनंद घेत असून तब्बल 1 लाखाहून अधिक व्यूजचा टप्पा पार करत गणेशभक्तांनी गणेशाच्या स्वागतासाठी 'तू गणराया' या गाण्यात तल्लीन होऊन मनोभावे स्वागत केले आहे. नवसंदेश देणाऱ्या या गाण्याचे सादरीकरण पाहून माजी सांस्कृतिक मंत्री विनोदजी तावडे यांनी या प्रसंगी कौतुकाची थाप दिली.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.