AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकाही सिनेमात केला नाही मेकअप, तरी सगळ्यांपेक्षा वरचढ, ही हिरोईन आहे तरी कोण?

ही अभिनेत्री कोणताही मेकअप न करता चित्रपटांत भूमिका साकारते. तरीदेखील आजघडीला तिचा कोट्यवधी चाहते आहेत. तिचे आतापर्यंत अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत.

| Updated on: Jul 11, 2025 | 8:06 PM
Share
साई पल्लवी ही दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री आहे. तिचे आज घडीला देशभरात कोट्यवधी चाहते आहेत. सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय असते.

साई पल्लवी ही दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री आहे. तिचे आज घडीला देशभरात कोट्यवधी चाहते आहेत. सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय असते.

1 / 6
तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो टाकला की पुढच्या काही मिनिटांत त्यावर लाखोंनी लाईक्स असतात. फारच कमी काळात तिने सिनेसृष्टीतील अनेक बड्या अभिनेत्यांसोबत काम केलेलं आहे.

तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो टाकला की पुढच्या काही मिनिटांत त्यावर लाखोंनी लाईक्स असतात. फारच कमी काळात तिने सिनेसृष्टीतील अनेक बड्या अभिनेत्यांसोबत काम केलेलं आहे.

2 / 6
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या रामायण या चित्रपटात ती सिता मातेची भूमिका करणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात रणवीर कपूर या चित्रपटात प्रभू रामाच्या भूमीकेत असेल.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या रामायण या चित्रपटात ती सिता मातेची भूमिका करणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात रणवीर कपूर या चित्रपटात प्रभू रामाच्या भूमीकेत असेल.

3 / 6
दरम्यान, साई पल्लवी या अभिनेत्रीची एक विशेष बाब आहे. सुंदर दिसण्यासाठी अनेक नट्या चेहऱ्यावर खूप सारा मेकअफ थापतात. साई पल्लवी मात्र कधीही मेकअप करत नाही.

दरम्यान, साई पल्लवी या अभिनेत्रीची एक विशेष बाब आहे. सुंदर दिसण्यासाठी अनेक नट्या चेहऱ्यावर खूप सारा मेकअफ थापतात. साई पल्लवी मात्र कधीही मेकअप करत नाही.

4 / 6
चित्रपटाच्या शूटिंगमध्येही तिने कसलाही मेकअप न करता आतापर्यंत भूमिका साकारलेल्या आहेत. फारच मेकअपचा आग्रह झाल्यास ती फक्त डोळ्यांवर काजळ लावते.

चित्रपटाच्या शूटिंगमध्येही तिने कसलाही मेकअप न करता आतापर्यंत भूमिका साकारलेल्या आहेत. फारच मेकअपचा आग्रह झाल्यास ती फक्त डोळ्यांवर काजळ लावते.

5 / 6
याबाबत तिनेच एका मुलाखतीत माहिती दिली आहे. मी कधीही मेकअप करत नाही. सनसक्रीन वापरते आणि फारच आग्रह झाला तर काजळ लावते, असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.

याबाबत तिनेच एका मुलाखतीत माहिती दिली आहे. मी कधीही मेकअप करत नाही. सनसक्रीन वापरते आणि फारच आग्रह झाला तर काजळ लावते, असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.

6 / 6
Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान