79 रुपयांची ही वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांची डिमार्टमध्ये मोठी झुंबड, बाहेर 200 ते 300..
डिमार्टकडून ग्राहकांना कायमच मोठ्या ऑफर दिल्या जातात. त्यातच डिमार्टने धमाका केला. डिमार्टकडून ग्राहकांना मोठी ऑफर दिली जात आहे. डिमार्टमध्ये खरेदी केल्यावर पैशांची मोठी बचत होते. त्यातच आता एक ऑफर अशी देण्यात आली, ज्याची खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
