AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विख्यात लेखकाला शायरीतून सुचले गाणे; अचानक झोपेतून उठला अन्… 54 वर्ष जुनं हे गाणं आयुष्यात एकदा ऐकावंच

1972 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एक नजर’ चित्रपटातील ‘पत्ता पत्ता बूटा बूटा हाल हमारा जाने है’ हे गीत आजही रसिकांच्या मनात खास स्थान टिकवून आहे. मीर तकी मीर यांच्या जुन्या शायरीला मजरूह सुलतानपुरी यांनी चित्रपटाच्या कथेनुसार नव्या रूपात मांडले. लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजाने या गीताला वेगळीच भावनिक उंची मिळाली.

| Updated on: Sep 27, 2026 | 3:26 PM
Share
मीर तकी मीर यांची शायरी   मीर तकी मीर हे उर्दू शायरीतील प्रसिद्ध नाव मानले जाते.त्यांच्या लिखाणात प्रेम, विरह आणि वेदना प्रकर्षाने जाणवतात. महत्त्वाचां म्हणजे हे गाणं लेखकाला झोपेत सुचलं ते अचानक उठले आणि त्यांनी ते संपूर्ण तयार केलं.

1 / 5
अजरामर शायरीच्या ओळी   “पत्ता पत्ता बूटा बूटा हाल हमारा जाने है, जाने न जाने गुल ही न जाने, बाग तो सारा जाने है.”   या ओळी आजही रसिकांमध्ये लोकप्रिय आहेत.

अजरामर शायरीच्या ओळी “पत्ता पत्ता बूटा बूटा हाल हमारा जाने है, जाने न जाने गुल ही न जाने, बाग तो सारा जाने है.” या ओळी आजही रसिकांमध्ये लोकप्रिय आहेत.

2 / 5
मजरूह सुलतानपुरी यांचा सहभाग   या शायरीतील ओळींचा आधार घेत मजरूह यांनी गीत लिहिले.   चित्रपटाच्या कथेनुसार उर्वरित शब्दांना त्यांनी वेगळे रूप दिले.

मजरूह सुलतानपुरी यांचा सहभाग या शायरीतील ओळींचा आधार घेत मजरूह यांनी गीत लिहिले. चित्रपटाच्या कथेनुसार उर्वरित शब्दांना त्यांनी वेगळे रूप दिले.

3 / 5
अमिताभ आणि जया यांच्यावर चित्रित   हे गीत अमिताभ बच्चन आणि जया भादुडी यांच्यावर चित्रित झाले.   त्यांच्या व्यक्तिरेखांच्या प्रेमभावना गीतातून सुंदरपणे मांडल्या आहेत.

अमिताभ आणि जया यांच्यावर चित्रित हे गीत अमिताभ बच्चन आणि जया भादुडी यांच्यावर चित्रित झाले. त्यांच्या व्यक्तिरेखांच्या प्रेमभावना गीतातून सुंदरपणे मांडल्या आहेत.

4 / 5
आजही कायम आहे आकर्षण   लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजाने गीत संस्मरणीय झाले.   54 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. मीर तकी मीर यांच्या शायरीला मजरूह सुलतानपुरी यांच्या लेखणीतून आणि लता मंगेशकर-मोहम्मद रफी यांच्या आवाजातून नवे आयुष्य मिळाले.

5 / 5
Follow Us
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?