1/5

अभिनेत्री निया शर्मा सध्या हॉट अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.
2/5

बोल्ड अँड ब्युटिफूल अभिनेत्री निया शर्मा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
3/5

आता तिनं आणखी काही बोल्ड फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
4/5

पांढऱ्या रंगाच्या साडीत तिनं हे नवं फोटोशूट केलं आहे.
5/5

‘जमाई राजा 2.0’ या मालिकेच्या प्रमोशनसाठी नियानं हा लूक साकारला होता.