Lookalike : हुबेहूब पूजा बत्रासारखी दिसते ‘ही’ अमेरिकन अभिनेत्री, तुम्हालाही बसणार नाही विश्वास

ही एक अमेरिकन अभिनेत्री आहे ती हुबेहूब पूजासारखीच दिसते. (This American actress Looks like Pooja Batra, See Pictures)

1/5
‘विरासत’ या चित्रपटातून लोकप्रिय झालेली पूजा बत्रा ही बॉलिवूडमधील फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनयापूर्वी पूजानं आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. मात्र आम्ही तुम्हाला आज डेबरा मेसिंग बद्दल सांगणार आहोत. ही एक अमेरिकन अभिनेत्री आहे ती हुबेहूब पूजाप्रमाणेच दिसते.

2/5
डेबरा अगदी पूजा बत्रासारखी दिसते. दोघंही त्यांच्या लूकमुळे चर्चेत असतात. तुम्ही दोघींचे फोटो पाहिले तर गोंधळून जाल.

3/5
पूजाने 1993 साली फेमिसा मिस इंडिया इंटरनॅशनलचं विजेतेपद जिंकून सर्वांची मनं जिंकली होती. सोबतच, डेबराला तिच्या शाळेच्या काळापासूनच अभिनय आणि गाण्यात रस होता.

4/5
चित्रपटांव्यतिरिक्त डेबरानं टीव्हीतही उत्तम काम केलं आहे. तिचे अनेक शो बर्‍यापैकी लोकप्रिय झाले आहेत. बर्‍याच कार्यक्रमांसाठी तिला मोठ्या पुरस्कारांनीही गौरवण्यात आले आहे.

5/5
पूजा बत्राने स्वत:ला अभिनयापासून दूर ठेवलं आहे, तर डेबराचं काम अजूनही सुरू आहे. पूजा तिच्या फोटोंमुळे चर्चेत राहिली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI