Raj Kundra : दोन दिवस पोलिसांच्या ताब्यात, पाहा राज कुंद्राचे लेटेस्ट फोटो

वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर रुग्णालयाच्या बाहेरून राजचे फोटो समोर आले आहेत. (Two days in police custody, see the latest photos of Raj Kundra)

1/5
Raj kundra medical test
शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना अश्लील चित्रपट बनवण्यासंदर्भात मुंबईच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यानंतर त्याला कोर्टानं 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आज राजची वैद्यकीय चाचणी पुन्हा झाली आहे.
2/5
Raj kundra medical test
वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर रुग्णालयाच्या बाहेरून राजचे फोटो समोर आले आहेत.
3/5
Raj kundra medical test
पोलीस राजला आपल्या व्हॅनमध्ये घेऊन जाताना दिसले.
4/5
Raj kundra medical test
या प्रकरणात राज यांच्यासोबत आणखी 11 जणांना अटक करण्यात आली आहे. राज कुंद्रा यांना उद्या पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
5/5
Raj kundra medical test
रिपोर्टनुसार मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा यांचे नाव मुख्य सूत्रधार म्हणून ठेवले आहे. त्यांचे फोन व इलेक्ट्रॉनिक गॅझेट जप्त करण्यात आली आहेत.