Photo : विंक गर्ल प्रिया प्रकाशचं बोल्ड फोटोशूट, सोशल मीडियावर फोटोंचा धुमाकूळ

या फोटोंमध्ये प्रिया आपल्या स्टाईलनं चाहत्यांची मनं जिंकताना दिसत आहे. (Wink Girl Priya Prakash's bold photoshoot, Pictures on social media)

1/7
आपल्या अनोख्या स्टाईलमुळे रातोरात जगभर प्रसिद्ध झालेल्या विंक गर्ल प्रिया प्रकाशनं नुकतंच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहे.

2/7
हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये प्रिया प्रकाश अतिशय सिझलिंग अवतारात दिसतेय. तिचे हे बोल्ड फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

3/7
या फोटोंमध्ये प्रिया आपल्या स्टाईलनं चाहत्यांची मनं जिंकताना दिसत आहे. प्रियाचा हा धाडसी लूक चाहत्यांना आवडला आहे.

4/7
प्रियानं कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'माझ्या बेस्ट फ्रेंडनं माझे हे फोटो क्लिक केले आहेत.'

5/7
प्रियाच्या मित्रानं हे फोटो शेअर केले आहेत, ज्यात त्यानं 6 वर्षांपूर्वी एकत्र सुरु केलेल्या प्रवासाचा उल्लेख केला आहे. आपल्याला डिझायनर आणि प्रिया अभिनेत्री कसं व्हायचं होतं हे त्यानं सांगितलं आहे. त्यांनी असं लिहिलं आहे की, 'आम्हाला अजून जिथे पोहोचायचं होतं तेथे पोहोचलेलो नाही, तर त्या वाटेवर आहोत.

6/7
प्रियानं तेलगू चित्रपटात पाऊल ठेवलं आहे. ती 'चेक' चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट सस्पेन्सनं भरलेला आहे. या चित्रपटात प्रियासह रकुल प्रीत आणि नितीन महत्वाच्या भूमिका साकारताना दिसले आहेत.

7/7
नुकतंच ‘चेक’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिचा एक व्हिडीओ भयंकर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये प्रिया धावत येते आणि नितीनच्या पाठीवर चढते आणि त्यानंतर तिचा एक अपघात होतो. संतुलन गमावल्यानं प्रिया या व्हिडीओमध्ये पडताना दिसली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI