अय्यो… आता कावळ्यांना बर्ड फ्ल्यू, अलर्ट घोषित; धाराशिवकर घाबरले
आतापर्यंत कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण होत असल्याचं आपण ऐकलं आहे. पण आता कावळ्यांनाही बर्ड फ्ल्यू झाल्याची घटना घडली आहे. धाराशिवमध्ये काही कावळ्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाली आहे. त्यामुळे या परिसरात अलर्ट जाहीर केला आहे. तसेच कोंबड्यांचंही सर्वेक्षण सुरू केलं आहे. कावळ्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याने गावकरी चांगलेच घाबरले आहेत.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
