AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन राशींच्या नशिबात दुर्मिळ योग, वाईट दिवस झटक्यात संपणार; वाचा राशीभविष्य!

आज (20 मे) अनेक राशींसाठी खूप साऱ्या सकारात्मक गोष्टी घडून येणार आहेत. विशेष म्हणजे काही राशीच्या लोकांची बऱ्याच दिवसांपासूनची अपुरी इच्छा पूर्ण होणार आहे.

| Updated on: May 19, 2026 | 9:56 PM
Share
आज (20 मे) अनेक राशींसाठी खूप साऱ्या सकारात्मक गोष्टी घडून येणार आहेत. विशेष म्हणजे काही राशीच्या लोकांची बऱ्याच दिवसांपासूनची अपुरी इच्छा पूर्ण होणार आहे. या भाग्यवान राशी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या...

1 / 5
मेष राशींनी 20 मे रोजी थोडं संयमाने वागावे. ऑफिसमध्ये कोणासोबत भांडण करू नये. भांडणाची शक्यता असल्यास शांत राहावे. घरीदेखील वाद होण्याची शक्यता आहे. अशा काळात तुमचा जोडीदार तुम्हाला सांभाळून घेईल.

मेष राशींनी 20 मे रोजी थोडं संयमाने वागावे. ऑफिसमध्ये कोणासोबत भांडण करू नये. भांडणाची शक्यता असल्यास शांत राहावे. घरीदेखील वाद होण्याची शक्यता आहे. अशा काळात तुमचा जोडीदार तुम्हाला सांभाळून घेईल.

2 / 5
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. नव्या नोकरीची संधी स्वत:हून चालून येईल. तुमच्या घरी एखादा खूप जुना पाहुणा येण्याची शक्यता आहे. मित्रासोबत मोकळा वेळ घालवण्याची संधी मिळेल.

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. नव्या नोकरीची संधी स्वत:हून चालून येईल. तुमच्या घरी एखादा खूप जुना पाहुणा येण्याची शक्यता आहे. मित्रासोबत मोकळा वेळ घालवण्याची संधी मिळेल.

3 / 5
मिथून राशीच्या लोकांनी ऑफिस गॉसिपमध्ये जास्त रस दाखवू नये. दिलेला टास्क पूर्ण करून बाहेर पडावे. कुटुंबाला जास्त वेळ द्यावा. मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच पैसे जपून वापरणे गरजेचे आहे.

मिथून राशीच्या लोकांनी ऑफिस गॉसिपमध्ये जास्त रस दाखवू नये. दिलेला टास्क पूर्ण करून बाहेर पडावे. कुटुंबाला जास्त वेळ द्यावा. मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच पैसे जपून वापरणे गरजेचे आहे.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?