PHOTO | देव आनंदच नाही तर त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या ‘या’ व्यक्तीलाही मिळाली बरीच लोकप्रियता, चित्रपटांमध्येही झळकले!

किशोर भानुशाली मुळचे उत्तर प्रदेशातील आहेत. ते देव आनंद साहेबांची नक्कल करण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी बर्‍याच चित्रपटांत काम देखील केले आहे.

1/5
जेव्हा सदाबहार अभिनेत्यांचा विचार केला जातो, तेव्हा देव आनंद (Dev Anand ) साहेबांचे नाव नाव हे अग्रक्रमी असते. त्याने आपल्या काळात खूप प्रसिद्धी मिळवली होती. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाने चाहत्यांची मने जिंकली. देव आनंद यांच्या प्रमाणेच त्यांचा लूक-अ-लाईक अर्थात त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने देखील खूप नाव कमावले. देव आनंद यांच्या या लूक-अ-लाईकचे नाव आहे किशोर भानुशाली (Kishore Bhanushali).

2/5
किशोर भानुशाली मुळचे उत्तर प्रदेशातील आहेत. ते देव आनंद साहेबांची नक्कल करण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी बर्‍याच चित्रपटांत काम देखील केले आहे.
किशोर भानुशाली मुळचे उत्तर प्रदेशातील आहेत. ते देव आनंद साहेबांची नक्कल करण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी बर्‍याच चित्रपटांत काम देखील केले आहे.
3/5
1991मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल’ चित्रपटात ते दिसले होते. किशोर भानुशाली यांनी या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटामुळे ते खूप प्रसिद्ध झाला आणि त्यांना देव आनंद यांना भेटण्याची संधी मिळाली.

4/5
किशोर भानुशाली यांनी ‘खाकी’, ‘बडे मिया छोटे मियां’सारख्या जवळपास 100 चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनेक टीव्ही मालिकांमध्येही तो दिसला आहे.

5/5
किशोर साहेबांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, देव साहेबांमुळे त्यांना खूप आदर मिळतो, पण याचे एक नुकसान देखील आहे. देव साहेबांप्रमाणे दिसण्यामुळे त्यांना कोणत्याही इतर पात्रासाठी काम मिळत नाही.

Published On - 6:04 pm, Wed, 19 May 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI