AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : धकधक गर्लच्या दिलखेचक अदा, फोटो पाहून चाहतेही घायाळ

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेनेचे आजही अनेक चाहते आहेत. अभिनय आणि नृत्याच्या जोरावर माधुरीने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी छाप पाडली आहे. (Dhakdhak Girl Madhuri Dixit's amazing look)

VN
VN | Updated on: Mar 28, 2021 | 6:16 PM
Share
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेनेचे आजही अनेक चाहते आहेत. अभिनय आणि नृत्याच्या जोरावर माधुरीने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी छाप पाडली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेनेचे आजही अनेक चाहते आहेत. अभिनय आणि नृत्याच्या जोरावर माधुरीने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी छाप पाडली आहे.

1 / 5
नृत्य आणि अभिनयात तिचा कुणी हात धरू शकत नाहीच, पण तिच्या सौंदर्यालाही कुणी टक्कर देऊ शकत नाही.

नृत्य आणि अभिनयात तिचा कुणी हात धरू शकत नाहीच, पण तिच्या सौंदर्यालाही कुणी टक्कर देऊ शकत नाही.

2 / 5
वयाच्या 53 व्या वर्षीसुद्धा सौंदर्याच्या बाबतीत माधुरीला कुणी मागे टाकू शकत नाही. बॉलिवूडची धकधक गर्ल अशी तिची खास ओळख आहे.

वयाच्या 53 व्या वर्षीसुद्धा सौंदर्याच्या बाबतीत माधुरीला कुणी मागे टाकू शकत नाही. बॉलिवूडची धकधक गर्ल अशी तिची खास ओळख आहे.

3 / 5
बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून आजवर ती उत्तम अभिनय, नृत्यकौशल्य आणि सौंदर्यामुळे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून आजवर ती उत्तम अभिनय, नृत्यकौशल्य आणि सौंदर्यामुळे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

4 / 5
सध्या माधुरी दीक्षित नवनवीन फोटोशूटसह चाहत्यांच्या भेटीला येत असतात. आता माधुरीनं सुंदर हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये खास फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती प्रचंड सुंदर दिसतेय.

सध्या माधुरी दीक्षित नवनवीन फोटोशूटसह चाहत्यांच्या भेटीला येत असतात. आता माधुरीनं सुंदर हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये खास फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती प्रचंड सुंदर दिसतेय.

5 / 5
Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ