AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदार धनंजय महाडिक यांच्या ‘या’ सूनेच्या सौंदर्याची चर्चा; पारंपरिक लूक पाहिलात का?

कोल्हापूरच्या प्रसिद्ध महाडिक कुटुंबातील एका सुनेचा पारंपरिक लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. फिकट निळ्या-गुलाबी पैठणीसह भरजरी ब्लाऊज, मोत्यांचे दागिने आणि खुललेलं सौंदर्य पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. नेमका हा सुंदर लूक कोणाचा आहे? पाहा खास फोटो…

| Updated on: Oct 10, 2026 | 5:39 PM
Share
कोल्हापूरच्या महाडिक घराण्याच्या सूना नेहमीच आपल्या खास लूक आणि फोटोंमुळे चर्चेत असतात.

कोल्हापूरच्या महाडिक घराण्याच्या सूना नेहमीच आपल्या खास लूक आणि फोटोंमुळे चर्चेत असतात.

1 / 6
मंजिरी महाडिक यांचा खास पारंपरिक लूक सध्या चर्चेत आला आहे.

मंजिरी महाडिक यांचा खास पारंपरिक लूक सध्या चर्चेत आला आहे.

2 / 6
त्यांच्या या खास लूकचे फोटोज मेकअप आर्टिस्ट शिवानी गोडबोले यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले आहेत.

त्यांच्या या खास लूकचे फोटोज मेकअप आर्टिस्ट शिवानी गोडबोले यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले आहेत.

3 / 6
या फोटोंमध्ये मंजिरी महाडिक यांनी फिकट निळ्या आणि गुलाबी रंगाच्या सुंदर पैठणीसह गुलाबी रंगाचा भरजरी ब्लाऊज परिधान केला आहे.

या फोटोंमध्ये मंजिरी महाडिक यांनी फिकट निळ्या आणि गुलाबी रंगाच्या सुंदर पैठणीसह गुलाबी रंगाचा भरजरी ब्लाऊज परिधान केला आहे.

4 / 6
लुकला पूर्ण करण्यासाठी त्यांनी गळ्यात मोत्यांचा आणि हिऱ्यांचा सुंदर हार परिधान केला आहे. त्यासोबतच लांब मोत्यांची माळ परिधान केली असून यामुळे त्यांचा पारंपरिक लूक अधिक खुलून दिसत आहे.

लुकला पूर्ण करण्यासाठी त्यांनी गळ्यात मोत्यांचा आणि हिऱ्यांचा सुंदर हार परिधान केला आहे. त्यासोबतच लांब मोत्यांची माळ परिधान केली असून यामुळे त्यांचा पारंपरिक लूक अधिक खुलून दिसत आहे.

5 / 6
त्यांच्या या फोटोंना चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

त्यांच्या या फोटोंना चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

6 / 6
Follow Us
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक