धर्मेंद्र यांनी जो बंगला फक्त 1.5 कोटींना खरेदी केला होता, आता त्याची किंमत वाचून विस्फारतील डोळे!
मुंबईतील जुहू परिसरातील हा बंगला धर्मेंद्र यांनी खूप वर्षांपूर्वी खरेदी केला होता. आताच्या घडीला या बंगल्याची किंमत कितीतरी पटींनी वाढली आहे. या बंगल्याची आताची किंमत वाचून तुमचेही डोळे विस्फारतील.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
