AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण संदर्भातील या १० रंजक गोष्टी तुम्हाला माहीती आहेत का ?

इराण आणि इस्राईलचे १३ जूनपासून युद्ध सुरु आहे. इस्राईल आणि अमेरिका यांनी इराकवर त्याने अणूबॉम्ब बनवू नये म्हणून दम दिला आहे. त्यानंतर इस्राईलने इराकवर हल्ला केला आहे. इराण - इस्राईल युद्धाचा सहावा दिवस आहे. या युद्धात इस्राईलचे बाजू मजबूत आहे. कारण आतापर्यंत इराणचे ५८५ नागरिक मृत्यूमुखी झालेत. याच सोबत इराणचे देखील ९ अणूशास्रज्ञ ठार झाले आहेत आणि आर्मीच्या टप लिडरची हत्या करण्यात आली आहे. इराणच्या हल्ल्यातही इस्राईलची नुकसान झाले असले तरी इतके झालेले नाही. आज आपण पाहूयात इराण संदर्भातील १० अशा गोष्टी ज्याबद्दल सर्वानाच माहीती नाही.

| Updated on: Jun 19, 2025 | 3:31 PM
Share
इराणचे जूने नाव  “पर्शिया” आहे. साल 1935 हे नाव बदलून  “इराण” असे ठेवण्यात आले,याचा  अर्थ आहे  “आर्यांची भूमी ”.

इराणचे जूने नाव “पर्शिया” आहे. साल 1935 हे नाव बदलून “इराण” असे ठेवण्यात आले,याचा अर्थ आहे “आर्यांची भूमी ”.

1 / 10
 इराणची संस्कृती सर्वात जून्या संस्कृतीपैकी एक आहे. येथे  7,000 वर्षे जुन्या मानवी वस्तींचे अवशेष मिळाले आहे.

इराणची संस्कृती सर्वात जून्या संस्कृतीपैकी एक आहे. येथे 7,000 वर्षे जुन्या मानवी वस्तींचे अवशेष मिळाले आहे.

2 / 10
 इराणचा ऑईल रिझर्व्हचा विचार करता हा जगातला चौथा असा मोठा देश आहे ज्याच्याकडे सर्वाधिक तेल भंडार आहे. ज्याचा व्हॉल्युम  157.8 बिलियन बॅरल आहे. या क्रूड ऑईलची मार्केट व्हॅल्यू सुमारे  12 ट्रिलियन डॉलर आहे

3 / 10
 फास्ट फूड्स ब्रँड्सना इराणमध्ये बंदी आहे. इराणमध्ये मॅकडोनाल्ड्स आणि केएफसी बॅन आहे. परंतू तेथे “Mash Donald’s” वा “ZFC” सारखे नकली ब्रँड आढळतील

फास्ट फूड्स ब्रँड्सना इराणमध्ये बंदी आहे. इराणमध्ये मॅकडोनाल्ड्स आणि केएफसी बॅन आहे. परंतू तेथे “Mash Donald’s” वा “ZFC” सारखे नकली ब्रँड आढळतील

4 / 10
इराणचा गोल्ड रिझर्व्हच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत ऑईल आहे. याच बळावर इराणने त्याच बळावर गोल्ड रिझर्व्ह 320 मे.टन आहे.

इराणचा गोल्ड रिझर्व्हच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत ऑईल आहे. याच बळावर इराणने त्याच बळावर गोल्ड रिझर्व्ह 320 मे.टन आहे.

5 / 10
फारसी भाषेची गोडी - इराणची अधिकृत भाषा फारसी (पर्शियन) आहे,जी साहित्य आणि शायरीसाठी ओळखली जाते.प्रसिद्ध  शायर ओमर खय्याम आणि हाफिज़ इकडचेच होते.

फारसी भाषेची गोडी - इराणची अधिकृत भाषा फारसी (पर्शियन) आहे,जी साहित्य आणि शायरीसाठी ओळखली जाते.प्रसिद्ध शायर ओमर खय्याम आणि हाफिज़ इकडचेच होते.

6 / 10
 इराणमध्ये मद्यावर बंदी आहे. दारु पिणे आणि विकणे कायदेशीर गुन्हा आहे.  परंतू ब्लॅक मार्केटमधून काही जण मद्य खरेदी करत असतात.

इराणमध्ये मद्यावर बंदी आहे. दारु पिणे आणि विकणे कायदेशीर गुन्हा आहे. परंतू ब्लॅक मार्केटमधून काही जण मद्य खरेदी करत असतात.

7 / 10
जगातील सर्वात जूनी वाईन बनविण्याचे  पुरावे येथे आढळले आहेत. संशोधकांनी इराणमध्ये  7,000 वर्षांपूर्वी  मद्य बनविण्याचे अवशेष मिळाले आहेत.ही जगातील सर्वात जूनी वाईन परंपरा म्हटली जाते

जगातील सर्वात जूनी वाईन बनविण्याचे पुरावे येथे आढळले आहेत. संशोधकांनी इराणमध्ये 7,000 वर्षांपूर्वी मद्य बनविण्याचे अवशेष मिळाले आहेत.ही जगातील सर्वात जूनी वाईन परंपरा म्हटली जाते

8 / 10
येथे होळी सारखाच चहार शंभे सूरी सण साजरा केला जातो.  या सणाला  “चहार शंभे सूरी”,म्हटले जाते यात लोक आगीच्यावर उड्या मारतात. हा सण होळीशी मिळता  जुळता आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा सण साजरा होतो.

येथे होळी सारखाच चहार शंभे सूरी सण साजरा केला जातो. या सणाला “चहार शंभे सूरी”,म्हटले जाते यात लोक आगीच्यावर उड्या मारतात. हा सण होळीशी मिळता जुळता आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा सण साजरा होतो.

9 / 10
इराणमध्ये महिलांसाठी खास ड्रेस कोड ठेवलेला आहे. येथे महिलांना सार्वजनिक जागी हिजाब परिधान करणे बंधनकारक आहे.  महिलांना डोके झाकल्याशिवाय घराबाहेर पडणे कायद्याने गुन्हा आहे.

इराणमध्ये महिलांसाठी खास ड्रेस कोड ठेवलेला आहे. येथे महिलांना सार्वजनिक जागी हिजाब परिधान करणे बंधनकारक आहे. महिलांना डोके झाकल्याशिवाय घराबाहेर पडणे कायद्याने गुन्हा आहे.

10 / 10
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.