AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baggage Rules 2026: नव्या नियमांनुसार परदेशातून किती सोने आणू शकतो?

एनआरआय वा भारतीय वंशाच्या लोकांसाठी आता ज्वेलरीसंबंधित नियम बदलले आहेत. Baggage Rules 2026 अंतर्गत ज्वेलरीवर असलेली जुनी व्हॅल्यू मर्यादा समाप्त केली आहे.आता त्या ऐवजी वजनाधारित सुट लागू केली आहे.

| Updated on: Feb 08, 2026 | 5:53 PM
Share
परदेशातून सोन्याची ज्वेलरी आणताना त्याच्या किंमती संदर्भात विमानतळावर अनेक अडचणी यायच्या आता किंमती ऐवजी वजनानूसारची सिस्टीम लागू झाली आहे.

परदेशातून सोन्याची ज्वेलरी आणताना त्याच्या किंमती संदर्भात विमानतळावर अनेक अडचणी यायच्या आता किंमती ऐवजी वजनानूसारची सिस्टीम लागू झाली आहे.

1 / 7
 नव्या नियमानुसार जर एखादा भारतीय एक वर्षे वा त्याहून अधिक काळ परदेशात रहात असेल तर आणि येताना ज्वेलरी आणत असेल तर ड्यूटी-फ्री सूट आता वजनाआधारे होणार

नव्या नियमानुसार जर एखादा भारतीय एक वर्षे वा त्याहून अधिक काळ परदेशात रहात असेल तर आणि येताना ज्वेलरी आणत असेल तर ड्यूटी-फ्री सूट आता वजनाआधारे होणार

2 / 7
महिला प्रवासी ४० ग्रॅमपर्यंतची ज्वेलरी ड्यूटी-फ्री आणू शकते.तर अन्य प्रवासी २० ग्रॅम ड्यूटी फ्री दागिने आणू शकतात.आधी महागडी ज्वेलरी असेल तर ड्यूटी प्रचंड लागत होती,मग भलेही त्याचे वजन कमी असेल.

महिला प्रवासी ४० ग्रॅमपर्यंतची ज्वेलरी ड्यूटी-फ्री आणू शकते.तर अन्य प्रवासी २० ग्रॅम ड्यूटी फ्री दागिने आणू शकतात.आधी महागडी ज्वेलरी असेल तर ड्यूटी प्रचंड लागत होती,मग भलेही त्याचे वजन कमी असेल.

3 / 7
नवा सिस्टीम प्रवासी आणि कस्टम अधिकारी दोन्हींसाठी सोपे आणि पारदर्शी असेल. ज्वेलरीच्या वजना संदर्भात वाद कमी होतील.मात्र, ही सुट केवळ पर्सनल ज्वेलरीपर्यंत मर्यादित असेल.

नवा सिस्टीम प्रवासी आणि कस्टम अधिकारी दोन्हींसाठी सोपे आणि पारदर्शी असेल. ज्वेलरीच्या वजना संदर्भात वाद कमी होतील.मात्र, ही सुट केवळ पर्सनल ज्वेलरीपर्यंत मर्यादित असेल.

4 / 7
जर कोणी सोन्याच्या विटा, नाणी आणि गैर-दागिन्यांच्या रुपात किंमती धातू घेऊन येत असेल तर त्याला ड्यूटी-फ्री ज्वेलरीचा फायदा मिळणार नाही. आणि त्यास अनिर्वाय रुपाने कस्टम्समध्ये घोषीत करावे लागेल.नवीन व्यवस्था केवळ त्या भारतीयांसाठी आहे जे किमान एक वर्षे वा अधिक काळ परदेशात राहिले आहेत.

5 / 7
 नव्या नियमांनुसार जे भारतीय परदेशातून निश्चित केलेल्या वजनाहून अधिक वजनाची ज्वेलरी घेऊन येतात.त्यांना अतिरिक्त ज्वेलरीवर कस्टम ड्यूटी भरावी लागेल.आणि त्यास योग्य प्रकारे घोषीत करावे लागेल.

नव्या नियमांनुसार जे भारतीय परदेशातून निश्चित केलेल्या वजनाहून अधिक वजनाची ज्वेलरी घेऊन येतात.त्यांना अतिरिक्त ज्वेलरीवर कस्टम ड्यूटी भरावी लागेल.आणि त्यास योग्य प्रकारे घोषीत करावे लागेल.

6 / 7
ज्वेलरी संदर्भातील या नव्या नियम बदलामागे दागिन्यांची मर्यादा वाढवणे हा हेतू नसून दागिने आणण्याची प्रक्रीया अधिक सोपी बनवणे आहे.

ज्वेलरी संदर्भातील या नव्या नियम बदलामागे दागिन्यांची मर्यादा वाढवणे हा हेतू नसून दागिने आणण्याची प्रक्रीया अधिक सोपी बनवणे आहे.

7 / 7
Follow Us
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद