AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाशिवाय प्रेग्नेंट राहिलेली 67 वर्षांची ही अभिनेत्री, भीतीने उचलणार होती मोठं पाऊल, पण तिने….

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील 67 वर्षांची प्रसिद्ध अभिनेत्री, जी लग्न न करताच झाली प्रेग्नेंट. भीतीमुळे उचलणार होती मोठं पाऊल. ज्यामुळे झालं असतं आयुष्य उद्ध्वस्त.

| Updated on: Jul 04, 2026 | 12:19 PM
Share
आज 4 जुलै रोजी वाढदिवस साजरा करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यात घेतलेल्या धाडसी निर्णयांमुळेही वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज त्या लाखो महिलांसाठी प्रेरणास्थान मानल्या जातात.

1 / 5
कारकिर्दीच्या शिखरावर असताना नीना गुप्ता यांचे  व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्यासोबत प्रेमसंबंध होते. त्यातून त्या विवाह न करता गर्भवती झाल्या. त्या काळात अविवाहित महिलेने आई होणे समाजाला मान्य नव्हते. त्यामुळे त्यांना टीका, टोमणे आणि सामाजिक दबावाला सामोरे जावे लागले.

2 / 5
अनेकांनी त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला, तर काहींनी यामुळे त्यांचे करिअर संपुष्टात येईल, अशी भीती व्यक्त केली. आपल्या ‘सच कहूं तो’ या आत्मचरित्रात नीना गुप्ता यांनी त्या कठीण काळातील अनुभव मांडले आहेत. समाजाचा दबाव असूनही त्यांनी कोणताही खोटा किंवा तडजोडीचा निर्णय घेतला नाही.

3 / 5
केवळ समाजाचे तोंड बंद करण्यासाठी एका समलैंगिक व्यावसायिकाशी दिखाऊ लग्न करण्याचा सल्लाही त्यांना देण्यात आला होता. मात्र, त्यांनी हा प्रस्ताव स्पष्टपणे नाकारला.

केवळ समाजाचे तोंड बंद करण्यासाठी एका समलैंगिक व्यावसायिकाशी दिखाऊ लग्न करण्याचा सल्लाही त्यांना देण्यात आला होता. मात्र, त्यांनी हा प्रस्ताव स्पष्टपणे नाकारला.

4 / 5
यानंतर त्यांनी सिंगल मदर म्हणून आपल्या मुली मसाबा गुप्ता हिचे संगोपन करण्याचा धाडसी निर्णय घेतला. अभिनय क्षेत्रातील कारकीर्द आणि मुलीची जबाबदारी अशा दोन्ही आघाड्यांवर त्यांनी यशस्वीपणे काम केले. आज मसाबा गुप्ता या देशातील आघाडीच्या फॅशन डिझायनर आणि यशस्वी उद्योजिका म्हणून ओळखल्या जातात.

5 / 5
Follow Us
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
Latur : फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला, वसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव....
Uddhav Thackeray : मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव ठाकरेंनी केला उल्लेख; नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड....
Sangli Bank : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष तर, तानाजी पाटील उपाध्यक्ष
मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत
Melghat : मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प; 240 हेक्टर वनक्षेत्रावर संकट
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय..
Lonar Lake : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा दर्जा
सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले....
Gold Silver Price Today : सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; जळगावच्या सराफ बाजारात मोठा दिलासा, पाहा आजचे भाव
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण