AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातला असा देश जिथे एकही मुस्लीम रहात नाही ? नागरिकत्वाचे नियम असे विचित्र…

जगाच्या नकाशात एक असाही देश आहे जेथे मस्जिद नाही की मंदिरे नाहीत, मात्र येथे हिंदू सापडतील परंतू मुसलमान सापडणार नाहीत. सरकारी रेकॉर्डनुसार येथे एक मुस्लीम नागरिक रहात नाही. जगातल्या सर्वात छोट्या या देशात नागरिकत्वाचे नियम इतके विशेष आहेत की येथे एकही मुस्लीम नागरिक रहात नाही.

| Updated on: Feb 08, 2026 | 4:40 PM
Share
जगात इस्लाम धर्म मानणाऱ्यांची संख्या २०० कोटीहून अधिक आहे. तुम्हाला युरोपपासून आशियात सर्व जागी इस्लाम धर्माचे लोक सापडतील. काही दुर्गम बेटे सोडले तर जगभरात सर्वत्र विविध धर्माचे लोक सापडतील. परंतू एक असाही देश आहे जो संपूर्णपणे स्वतंत्र आहे. ज्याच्या सरकारी दफ्तरात एका मुस्लीम नागरिकांची नोंद झालेली नाही.

1 / 8
'व्हेटिकन सिटी' हा तो देश आहे,जेथे एकही मुस्लीम नागरिक तुम्हाला सापडणार नाही. हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. परंतू या मागचे कारण समजले तर तुम्हाला खरी गोम कळेल. हा जगातील एकमेव देश आहे जेथे एक देखील मुस्लीम नागरिक नाही. इटलीमध्ये स्थित हा छोटासा देश आपली अनोखी लोकसंख्या आणि कायद्यामुळे नेहमी चर्चेत असतो.

2 / 8
व्हेटिकन सिटी जगातील सर्वात छोटा स्वतंत्र देश आहे, जो इटलीची राजधानी रोमच्या मधोमध स्थित आहे. याचे क्षेत्रफळ केवळ ४९ हेक्टर आहे. हा रोमन कॅथलिक चर्चचे मुख्यालय आहे. आणि येथे पोपचे निवासस्थान आहे. येथे सुमारे ८०० लोक रहातात. ज्यात फादर, कार्डिनल, चर्च अधिकारी आणि सुरक्षेसाठी प्रसिद्ध स्विस गार्ड सामील आहे. सर्व सामान्य नागरिकांनासाठी हा कोणता सामान्य रहाण्यायोग्य देश नाही, हे एक धार्मिक प्रशासकीय केंद्र आहे.

3 / 8
व्हेटिकन सिटीची अनोखे नागरिकत्व सिस्टीम यास जबाबदार आहे. व्हेटिकन सिटीत  नागरिकत्व जन्मामुळे मिळत नाही. येथे नागरिकत्व केवळ त्याच लोकांना मिळते जे चर्च वा व्हेटीकन प्रशासनासाठी काम करतात.जशी या नागरिकांची सेवा समाप्त होते तसेच त्यांचे नागरिकत्व संपते.त्यामुळे येथे स्थायी नागरी लोकसंख्या निर्माण होत नाही.स्वाभाविक रुपाने बहुतांश नागरिक कॅथलिक चर्चशी संबंधित आहेत. हेच कारण आहे की सरकारी रेकॉर्डनुसार येथे मुस्लीम नागरिक जवळपास नाहीतच..

4 / 8
हा केवळ भ्रम आहे की व्हेटीकन सिटी पर्यटकांसाठी संपूर्ण खुली आहे. येथे दरवर्षी लाखो लोक येत असतात. ज्यात मुस्लीम पर्यटक, राजकीय अधिकारी आणि विद्वानांचा समावेश असतो. मुस्लीम देशांचे राजदूत पोपना भेटतात. आणि आंतरधार्मिक संवाद देखील होतो. येथे मस्जिद नसणे हे नागरिकत्व नियम आणि धार्मिक प्रशासकीय कारणांचा परिणाम आहे.

5 / 8
व्हेटीकन सिटी क्षेत्रफळात भलेही छोटासा देश असला तरी त्याचा प्रभाव मोठा आहे. हा सुमारे १.३ अब्ज कॅथलिकांचे आध्यात्मिक केंद्र आहे. येथून जागतिक धर्म, राजकारण आणि सामाजिक मुद्यांवर वक्तव्य जारी होतात. संपूर्ण व्हेटीकन युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे.येथील कला, संग्रहालय आणि चर्च जगातील सर्वात मुल्यवान वारशात गणली जातात.

6 / 8
 व्हेटीकन सिटीत कोणतीही सरकारी शाळा नाही. चर्च अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मुले शेजारील रोम शहरात शिकतात. यावरुन स्पष्ट होते की व्हेटीकन हे काही सामान्य राष्ट्र नाही, एक धार्मिक आणि प्रशासकीय मायक्रो स्टेट आहे.

7 / 8
भविष्यात व्हेटिकन सिटीत त्याच्या प्रशासकीय मॉडेलला अधिक आधुनिक बनवू शकतो. डिजिटल नागरिकता, स्थायी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे आणि आंतरधार्मिक संवादची वाढती भूमिका याचे स्वरुप बदलू शकते. परंतू याचे धार्मिक स्वरुप आणि विशिष्ट नागरिकत्व नियम कदाचित कायम स्वतंत्र राहतील.

8 / 8
Follow Us
दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या....
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांचा समावेश? व्हिडिओ बघाच 
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती..
Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील जुन्या घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती; पुढील सुनावणी कधी?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
Manoj Jarange : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; निकालानंतर...
Mahesh BaldI : भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; मात्र निकालानंतर...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय काय?
Maharashtra Drought : आधी पाणी, मग सुशोभीकरण; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्ष..
Shivsena : BJP : शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्षबदलाने पालघरच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना....
Eknath Shinde : हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; पंढरपुरातून रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना
शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन...
Pune : बाळासाहेबांचा अवमान सहन करणार नाही...; शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन
शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
GTA 6 Launch : तब्बल 13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ