AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी IAS अधिकारी दिव्या मित्तल कोणत्या पक्षाकडून लढणार? महत्वाची अपडेट समोर

माजी आयएएस अधिकारी दिव्या मित्तल हे राजकारणात उतरणार असल्याचे निश्चित झालं आहे. त्यानंतर आता कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागंलय.

| Updated on: Oct 06, 2026 | 9:07 AM
Share
उत्तर प्रदेशात पुढील काही महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या आगामी निवडणुकीमुळे घडणाऱ्या राजकीय घडामोडींकडे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

उत्तर प्रदेशात पुढील काही महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या आगामी निवडणुकीमुळे घडणाऱ्या राजकीय घडामोडींकडे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

1 / 5
या निवडणुकीसाठी माजी आयएएस अधिकारी यांनी राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे यंदा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना नव्या आव्हानाचा सामना करावा लागणार असल्याचे बोलले जात आहे.

2 / 5
दिव्या मित्तल हे नवीन पक्ष काढून निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिव्या मित्तल यांच्या राजकीय वाटचालीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. खासदार चंद्रशेखर यांच्यावर अनेक आरोप करणाऱ्या रोहिणी घावरी देखील निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे.

3 / 5
दिव्या मित्तल यांनी राजकारणात उतरणार असल्याचे आधीच जाहीर केले आहेत. त्यांनी अद्याप कोणत्याही पक्षात जाण्याविषयी भाष्य केलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्या मित्तल या सध्या कोणत्या पक्षात जाण्याऐवजी स्वत:चा नवा पक्ष स्थापन करण्याचा विचार करत आहे.

4 / 5
दिव्या मित्तल यांच्याकडून मिर्जापूर किंवा बलियामधून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याचे बोलले जात आहे. उत्तर प्रदेशात एकूण 403 विधानसभा मतदारसंघ आहेत. ही निवडणूक 2027 साली म्हणजे पुढील वर्षी होईल. परंतु आयोगाने कोणतीही अधिकृत तारीख घोषणा केलेली नाही.

5 / 5
Follow Us
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही;
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही; पक्षाने मांडली स्पष्ट भूमिका
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही...
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही आलं समोर
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी...
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्ध्यातच थांबवलं भाषण, नेमकं काय घडलं?
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महा
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महामोर्चा, जय्यत तयारी
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते...
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते विधान दिशाभूल करणारं...
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?