AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Divyanka Tripathi Dahiya: दिव्यांका त्रिपाठींचा पती विवेक दहियासोबत मालदीवमध्ये घेतेय सुट्ट्यांची मजा

विवेक दहिया आणि दिव्यांका त्रिपाठी यांची पहिली भेट एकता कपूरच्या सुपरहिट शो 'ये है मोहब्बते' च्या सेटवर झाली होती. इथेच दोघांची मैत्री झाली आणि या नात्याचे रुपांतर प्रेमातही झाले.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jul 13, 2022 | 3:14 PM
Share

टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी पती विवेक दहियासोबत मालदीवमध्ये व्हॅकेशन साजरी करत आहे. या  सुट्टीचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर  केले आहे.

टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी पती विवेक दहियासोबत मालदीवमध्ये व्हॅकेशन साजरी करत आहे. या सुट्टीचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

1 / 5
बऱ्याच दिवसांनी दिव्यांका त्रिपाठीने तिच्या रोजच्या जीवनशैलीतून ब्रेक घेतला आणि मालदीवच्या दिशेने रवाना झाली आहे. 'ये है मोहब्बते' फेम दिव्यांका त्रिपाठी पती विवेक दहियासोबत प्रत्येक क्षण एन्जॉय करत आहे. काल रात्री ती विवेकसोबत रोमँटिक डिनर डेटवरही गेली होती.

2 / 5
विवेक दहिया देखील या सुटीचा खूप आनंद घेऊन येतो. हे या फोटोतून स्पष्ट होतेय. विवेक दहियाने स्विमिंग पूलजवळ बराच वेळ घालवला आहे.

विवेक दहिया देखील या सुटीचा खूप आनंद घेऊन येतो. हे या फोटोतून स्पष्ट होतेय. विवेक दहियाने स्विमिंग पूलजवळ बराच वेळ घालवला आहे.

3 / 5
मालदीव किनाऱ्यावर फ्लोटिंग ब्रेकफास्टचा आनंद घेत असताना, विवेक आणि दिव्यांकाने जोरदार फोटो क्लिक केले आहेत.

मालदीव किनाऱ्यावर फ्लोटिंग ब्रेकफास्टचा आनंद घेत असताना, विवेक आणि दिव्यांकाने जोरदार फोटो क्लिक केले आहेत.

4 / 5
दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया, ज्यांनी 2016 साली लग्नगाठ बांधली होती, त्यांचं नातं काळानुसार अधिकच घट्ट होत आहे. दोघेही एकमेकांना खूप सपोर्ट करत नाहीत तर एकमेकांच्या कुटुंबासोबत उभेही दिसतात.

दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया, ज्यांनी 2016 साली लग्नगाठ बांधली होती, त्यांचं नातं काळानुसार अधिकच घट्ट होत आहे. दोघेही एकमेकांना खूप सपोर्ट करत नाहीत तर एकमेकांच्या कुटुंबासोबत उभेही दिसतात.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?