AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हाला माहिती आहे… असा कोणता शब्द आहे, जो E ने सुरु होतो आणि E ने संपतो

Which Word Start And End With E: शब्दांचे कोडे अतिशय मजेदार असतात. सांगायचं झालं तर, इंग्रजी भाषा ही सर्वत्र मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी भाषा आहे. असं म्हणतात की, जवळपास 70 पेक्षा जास्त देशांमध्ये इंग्रजी भाषेचा वापर केला जोतो... ज्यामुळे शब्दांचा खेळ शब्दकोश वाढवण्यात देखील मदत करतो...

| Updated on: Aug 25, 2025 | 6:47 PM
Share
इंग्रजी भाषेबद्दल सांगायचं झालं तर, 1.5 अब्ज लोकांना इंग्रजी भाषा समजते... अशात तुम्हाला माहिती आहे इंग्रजीमध्ये असा कोणता शब्द आहे, जो E ने सुरु होतो आणि E ने संपतो... तुम्हाला माहिती आहेत का असे शब्द...

1 / 5
E ने सुरु होणारे अनेक शब्द तुम्हाला आठवली देखील असतील, पण त्या शब्दांचा शेवट देखील E याच शब्दाने झाला पाहिजे... थोडं कठीण आहे... पण विचार केला तर तुम्हाला देखील या प्रश्नाचं उत्तर देता येईल...

E ने सुरु होणारे अनेक शब्द तुम्हाला आठवली देखील असतील, पण त्या शब्दांचा शेवट देखील E याच शब्दाने झाला पाहिजे... थोडं कठीण आहे... पण विचार केला तर तुम्हाला देखील या प्रश्नाचं उत्तर देता येईल...

2 / 5
जर तुम्हाला हे देखील माहित नसेल की कोणता शब्द E ने सुरू होतो आणि E ने संपतो, तर ते येथे जाणून घ्या. स्पर्धा परीक्षांमध्ये असे प्रश्न अनेकदा विचारले जातात. स्पर्धा परीक्षांमध्ये असे गोंधळात टाकणारे प्रश्न विचारले जातात.

3 / 5
स्पर्धा परीक्षांमध्ये असे प्रश्न अनेकदा विचारले जातात. उत्तर खूप सोपे आहे पण ते लोकांना विचारात पाडते. E ने सुरु होणारे आणि E याच शब्दाने शेवट होणारे अनेक सोपे आणि साधे शब्द आहेत.

स्पर्धा परीक्षांमध्ये असे प्रश्न अनेकदा विचारले जातात. उत्तर खूप सोपे आहे पण ते लोकांना विचारात पाडते. E ने सुरु होणारे आणि E याच शब्दाने शेवट होणारे अनेक सोपे आणि साधे शब्द आहेत.

4 / 5
 सांगायचं झालं तर,  Eye, Eve, Edge, Empire, Example, Envelope, Experience असे अनेक शब्द आहेत ज्यांची सुरुवात E ने होतं आणि E याच शब्दाने संपते... असे अनेक प्रश्न स्पर्ध परीक्षांमध्ये विचारले जातात.

सांगायचं झालं तर, Eye, Eve, Edge, Empire, Example, Envelope, Experience असे अनेक शब्द आहेत ज्यांची सुरुवात E ने होतं आणि E याच शब्दाने संपते... असे अनेक प्रश्न स्पर्ध परीक्षांमध्ये विचारले जातात.

5 / 5
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.