AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : ‘तयारी झाली सुरु…’, संजना अर्थात रुपाली भोसले लग्न बंधनात अडकणार?

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘संजना’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले लग्नबंधनात अडकल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. (‘Finally It's Happening…’, Rupali Bhosale getting married!)

VN
VN | Updated on: Mar 31, 2021 | 5:30 PM
Share
मात्र बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिनं अंकित मगरेच्या प्रेमात असल्याचं चाहत्यांना सांगितलं होतं. एवढंच नाही तर अनेक फोटोसुद्धा पोस्ट केले होते. आता रुपालीचा हा बॉस लेडी अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

1 / 7
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या रुपालीने नुकतेच काही स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.

2 / 7
मात्र तिनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक मंगळसुत्र असलेला फोटो शेअर केला आहे आणि त्यावर ‘तयारी झाली सुरु..’ असं कॅप्शन दिलं आहे.

3 / 7
‘या गोजिरवाण्या घरात’ मालिकेतून रुपालीने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर मन उधाण वाऱ्याचे, दोन किनारे दोघी आपण, दिल्या घरी तू सुखी रहा, स्वप्नांच्या पलिकडले, कुलस्वामिनी, कुलवधू, कन्यादान, वहिनीसाहेब यासारख्या असंख्य मालिकांमध्ये तिने लहान-मोठ्या भूमिका साकारल्या. कस्मे वादे, बडी दूर से आये है, तेनालीराम यासारख्या हिंदी मालिकांमध्येही ती झळकली. अगदी ‘रिस्क’ सिनेमातील छोटेखानी भूमिकेतून तिने बॉलिवूडची दारंही ठोठावली आहेत.

4 / 7
रुपाली भोसलेला मोठी ओळख मिळाली ती ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सिझनमध्ये. सुरुवातीला शिव-वीणा-किशोरी यांच्या गटात असलेल्या रुपालीची काही वादानंतर ताटातूट झाली. त्यानंतर परागसोबत तिची वाढती जवळीक गॉसिपचा विषय ठरत होती.

5 / 7
‘बिग बॉस मराठी’च्या पर्वात रुपाली भोसले आणि शेफ पराग कान्हेरे यांच्या मैत्रीची चर्चा खूप रंगली होती. मात्र, ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर तिने अंकित मगरेसोबत फोटो शेअर करत, आपण प्रेमात पडल्याचे सांगितले होते.

6 / 7
त्यानंतर तिने अंकितसोबत अनेक फोटो सोशल मीडियावर केले आहेत. आता तिच्या या इन्स्टाग्राम स्टोरीमुळे पुन्हा एकदा तिच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे.

7 / 7
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात

हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली