AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाबळेश्वरमध्ये धुक्याची चादर, निसर्गरम्य वातावरणामुळे पर्यटकांची गर्दी

महाराष्ट्राचे मिनी कश्मीर अशी ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी झाली आहे. मे महिन्यात झालेल्या दमदार पाऊस आणि शाळांना असलेल्या सुट्यांमुळे पर्यटकांनी हिल स्टेशन गजबजले आहे. सध्या महाबळेश्वर चांगलेच धुके पडल्यामुळे पर्यटकांना वातावरणाचा चांगला आनंद येत आहे.

| Updated on: Jun 09, 2025 | 10:23 AM
Share
महाबळेश्वर शहर सह्याद्रीच्या पर्वतरांगेत आहे. येथील हवामान थंड असते. निसर्गाने भरभरुन दान या भूमीला दिले आहे. यामुळे या ठिकाणी निसर्गरम्य दृश्ये पर्यटकांना पाहायला मिळतात. देशभरातील पर्यटक महाबळेश्वर येत असतात.

1 / 5
राज्यात मे महिन्यात जोरदार पाऊस झाला. महाबळेश्वरमध्ये देखील दमदार पाऊस पडला होता. त्यामुळे परिसर हिरवेगार झाला आहे. श्रावण महिन्यासारखा अनुभव पर्यटकांना येत आहे. सध्या महाबळेश्वरमधील अनेक पाईंटवर धुक्याची चादर दिसत आहे.

2 / 5
उन्हाळ्याच्या शेवटच्या हंगामामुळे महाबळेश्वरमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पावसामुळे या ठिकाणचे सौंदर्य खुलले आहे. सध्या हा पूर्ण परिसर धुक्यामध्ये हरवलेला पाहायला मिळत आहे. यामुळे महाबळेश्वरमधील अनेक पॉईंटचे सौदर्य अधिकच वाढले आहे.

3 / 5
महाबळेश्वरमध्ये शनिवार आणि रविवार पर्यटकांची गर्दी अधिकच वाढत आहे. शाळांच्या सुट्या आणि शनिवारी अन् रविवारी विविध कार्यालयांना असलेल्या सुट्यांमुळे अनेकांची पावले पर्यटनाकडे वळत आहे. त्यासाठी महाबळेश्वरला पसंती दिली जात आहे.

4 / 5
महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशनबाबच चर्चा होत असताना सर्वात प्रथम महाबळेश्वरचे नाव येते. या भागात असलेली घनदाट जंगले आहे. समुद्रसपाटीपासून उंचीवर बसलेले अनेक पॉईंट्स आहेत. हे पॉईंट्स एक विलोभनीय दृश्य देतात.

5 / 5
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.