AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी महिला खासदाराची का झालीये अशी अवस्था! विस्कटलेले केस, पायाला दुखापत, ओठांवर जखम… Photo पाहून व्हाल हैराण

सेलिब्रिटींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता देखील माजी खासदार आणि अभिनेत्री मीमी मिमी चक्रवर्ती हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.

| Updated on: Aug 30, 2026 | 9:59 AM
Share
माजी महिला खासदार आणि अभिनेत्री  मिमी चक्रवर्ती हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील मोठा प्रश्न उपस्थित होईल. विस्कटलेले केस, पायाला दुखापत, ओठांवर जखम पाहून चाहते देखील चिंतेत आले आहेत.

1 / 5
 मिमी हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. एका फोटोमध्ये तिची औषधं दिसत आहेत. तर काही फोटोंमध्ये तिच्या पायाला दुखापत झाल्याचं दिसून येत आहे. शिवाय तिच्या ओठांवर देखील जखम दिसत आहे.

मिमी हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. एका फोटोमध्ये तिची औषधं दिसत आहेत. तर काही फोटोंमध्ये तिच्या पायाला दुखापत झाल्याचं दिसून येत आहे. शिवाय तिच्या ओठांवर देखील जखम दिसत आहे.

2 / 5
फोटो पोस्ट करत मिमीने कॅप्शनमध्ये नेमकं काय घडलं सांगितलं आहे. अभिनेत्री म्हणतेय, "एक दात पडला. एक गाल सुजलेला आहे. काही टाके पडले आहेत. ओठांवर जखम आहे. पायात पेटके आहेत.

फोटो पोस्ट करत मिमीने कॅप्शनमध्ये नेमकं काय घडलं सांगितलं आहे. अभिनेत्री म्हणतेय, "एक दात पडला. एक गाल सुजलेला आहे. काही टाके पडले आहेत. ओठांवर जखम आहे. पायात पेटके आहेत.

3 / 5
पुढे अभिनेत्री म्हणते, विस्कटलेले केस. मेकअप नसलेला चेहरा. कॉफी... डॉगी. हेच सर्व पुन्हा पुन्हा. कॅमेऱ्यामागे कोणतीही ग्लॅमर टीम नाही. मी अशीच उठते असं कोणतंही नाटक नाही. फक्त एका सामान्य माणसाच्या आयुष्यातील एक खूप सामान्य आठवडा.", सध्या  तिची पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे.

4 / 5
मिमी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.  सोशल मीडियावर मिमी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.  चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

5 / 5
Follow Us
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार..
Sanjay Raut : संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत महत्त्वाची चर्चा? उदय सामंत म्हणाले...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक... मोठं कारण समोर
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट...
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट... मद्यधुंद महिलेचा धक्कादायक कारनामा
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली,
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली, 15 मिनिटांसाठी....
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?