AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : 14 देशांनी वेढलेला आशियातील एकमेव देश, जगभरात आहे डंका

Unique Country : जगभरात अनेक देश आहेत ज्यांची सीमा अनेक देशांशी जोडलेली आहे. पण आशियामध्ये एक असा देश आहे ज्याची सीमा तब्बल 14 देशांशी जोडलेली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा देश जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक आहे.

बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 27, 2026 | 6:11 PM
Share
14 देशांनी वेढलेला देश : या देशाचे नाव चीन आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश रशिया आहे, त्यानंतर कॅनडा येतो, तर चीन हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे.

14 देशांनी वेढलेला देश : या देशाचे नाव चीन आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश रशिया आहे, त्यानंतर कॅनडा येतो, तर चीन हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे.

1 / 5
तंत्रज्ञानात आघाडीवर : चीन इतका विशाल आहे की त्याच्या सीमा 14 देशांशी जोडलेल्या आहेत. आपल्या शेजारी देशांच्या तुलनेत तो तंत्रज्ञानात खूप पुढे आहे. एकेकाळी चीन लोकसंख्येतही पहिल्या क्रमांकावर होता, पण आता भारत या यादीत अव्वल आहे.

2 / 5
चीनशी सीमा असलेले 14 देश : अफगाणिस्तान, भूतान, भारत, कझाकिस्तान, किर्गिस्तान, लाओस, मंगोलिया, म्यानमार, नेपाळ, उत्तर कोरिया, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि व्हिएतनाम.

चीनशी सीमा असलेले 14 देश : अफगाणिस्तान, भूतान, भारत, कझाकिस्तान, किर्गिस्तान, लाओस, मंगोलिया, म्यानमार, नेपाळ, उत्तर कोरिया, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि व्हिएतनाम.

3 / 5
चीनची राजधानी : चीनची राजधानी बीजिंग आहे. येथे बौद्ध, ख्रिश्चन, इस्लाम आणि ताओ धर्म असे विविध धर्मांचे लोक राहतात. या देशाचा सुमारे एक-तृतीयांश भाग डोंगराळ आहे.

चीनची राजधानी : चीनची राजधानी बीजिंग आहे. येथे बौद्ध, ख्रिश्चन, इस्लाम आणि ताओ धर्म असे विविध धर्मांचे लोक राहतात. या देशाचा सुमारे एक-तृतीयांश भाग डोंगराळ आहे.

4 / 5
पाच टाइम झोन : चीन इतका मोठा आहे की या देशात पाच टाइम झोन आहेत, तर भारतात फक्त एकच टाइम झोन आहे. तसेच चीनमध्ये आशियातील सर्वात मोठ्या नद्या, जसे यांग्त्से आणि पिली नदी. तसेच पठार, वाळवंटे आणि जंगले यांचा समावेश होतो.

5 / 5
Follow Us
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल