AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Silver Rate: सोन्या चांदीचा दरात आजवरची सर्वात मोठी घसरण, 10 ग्रॅमचा भाव किती? वाचा

Todays Gold Silver Rate: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज सोन्याच्या दरात जी घसरण झाली आहे ती सर्वाधिक आहे. त्यामुळे जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्यासाठी किती रुपये मोजावे लागणार....

| Updated on: Nov 21, 2025 | 1:49 PM
Share
गुरुवारी सोने आणि चांदीच्या किंमतीत चांगली घट झाली होती. तसेच यापूर्वी बुधवारी देखील सोन्याचे दर उतरले होते. पण गेल्या आठवड्यात शुक्रवार ते मंगळवारपर्यंत सलग तीन दिवस सोन्याच्या किंमतीत चांगली घट झाली होती. नुकताच समोर आलेल्या अपडेटनुसार, 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 1300 रुपयांपेक्षा जास्त घट झाली आहे, तर 1 किलोग्राम चांदीची किंमतही 4000 रुपयांपेक्षा जास्त घसरली आहे.

1 / 5
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) नुसार, 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,22,561 रुपये नोंदवली गेली आहे, जी यापूर्वी 1,23,884 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. गेल्या 24 तासांत सोन्याच्या दरात 1,323 रुपये प्रती 10 ग्रॅमची घट नोंदवली गेली आहे. त्याचप्रमाणे, 22 कॅरेट सोनेही 1,212 रुपये प्रती 10 ग्रॅमने घसरून 1,12,266 रुपये प्रती 10 ग्रॅमवर आले आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाल्यास तेही 992 रुपये प्रती 10 ग्रॅमने घसरून 91,921 रुपये प्रती 10 ग्रॅम झाले आहे.

2 / 5
एक किलोग्राम चांदीचा भाव घसरून 1,54,113 रुपयांवर आला आहे, जो यापूर्वी 1,58,120 रुपये प्रती किलोग्राम नोंदवला गेला होता. चांदीच्या किंमतीत 4007 रुपये प्रती किलोग्रामची घट नोंदवली गेली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या अधिकृत वेबसाइटवर सोने-चांदीच्या किंमती दिवसातून दोनदा अपडेट केल्या जातात. सोने-चांदीच्या किंमती सकाळी एकदा अपडेट झाल्यानंतर संध्याकाळी अपडेट केल्या जातात.

3 / 5
आंतरराष्ट्रीय बाजारातही देशांतर्गत बाजाराप्रमाणे सोने आणि चांदीच्या किंमतीत घट नोंदवली गेली आहे. कॉमेक्सवर सोन्याचा दर 0.11 टक्क्याने कमी होऊन 4,078.20 डॉलर प्रती औंस आणि चांदीचा दर 0.27 टक्क्याने कमी होऊन 50.71 डॉलर प्रति औंस झाला आहे.

4 / 5
तसेच, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर 5 डिसेंबर 2025 च्या सोन्याच्या कराराचा दर 0.06 टक्क्याने वाढून 1,23,130 रुपयांवर पोहोचला आहे, तर चांदीच्या 05 डिसेंबर 2025 च्या कराराचा दर 0.08 टक्के वाढीनंतर 1,55,225 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे जर तुम्ही लग्नसराईसाठी सोन्या चांदीची खरेदी करु इच्छिता तर नक्की करा. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...